IPL2020

विराट कोहली आरसीबीचा कर्णधार आहे, हे तर आमचे भाग्यच, पाहा कोण म्हणतंय

नोव्हेंबर 8, 2020

आयपीएल २०२० च्या हंगामात शुक्रवारी(६ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात....

लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट

नोव्हेंबर 7, 2020

शुक्रवारी(६ नोव्हेंबर) आयपीएल २०२० मध्ये झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे....

IPL- चार असे भारतीय खेळाडू जे पुढील हंगामापूर्वी होऊ शकतात त्यांच्या संघाबाहेर

नोव्हेंबर 5, 2020

आयपीएल 2020 ची स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स,सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी ‘प्ले ऑफ’ मध्ये आपले....

‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…

नोव्हेंबर 2, 2020

रविवारी(२ नोव्हेंबर) राजस्थान रॉयल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ६० धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांचे आयपीएल २०२० मधील आव्हानही संपुष्टात आले. त्यांनी या आयपीएल....

IPL 2020 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुल अव्वल क्रमांकावर कायम, तर पर्पल कॅप ‘या’ खेळाडूच्या डोक्यावर

ऑक्टोबर 31, 2020

आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएल२०२० मधील....

IPL 2020 : राजस्थानच्या विजयानंतर प्लेऑफच्या स्पर्धेत वाढली चूरस; पाहा अशी आहे गुणतालिका

ऑक्टोबर 31, 2020

शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएल२०२० मधील ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. हा सामना राजस्थानने ७ विकेट्सने जिंकल. या विजयामुळे राजस्थान....

धोनीने बटलर, पंड्यां बंधुंनंतर कोलकाताच्या दोन खेळाडूंनाही दिली जर्सी भेट, पाहा फोटो

ऑक्टोबर 30, 2020

गुरुवारी(29 ऑक्टोबर) आयपीएल 2020चा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर....

बटलर नंतर आता पंड्या ब्रदर्स, धोनी का वाटतोय आपली जर्सी; ‘हे’ तर कारण नाही ना?

ऑक्टोबर 24, 2020

शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या ४१ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला १० विकेट्सने पराभूत केले. या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने मुंबईचे अष्टपैलू....

चेन्नई पराभूत झाली पण करन-ताहिरच्या जोडीने रचला मोठा विक्रम

ऑक्टोबर 24, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील ४१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १० विकेट्सने विजय मिळवला. असे असले....

CSK चाहत्यांनो नाराज होऊ नका! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, अशी आहेत समीकरणे

ऑक्टोबर 23, 2020

नेहमी आयपीएल विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाची यंदाच्या आयपीएल हंगामात मात्र खराब कामगिरी झाली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत १३ व्या आयपीएल हंगामात....

स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून

ऑक्टोबर 22, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामाची साखळी फेरी आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. कोरोना व्हायरसमुळे उशिरा सुरु झालेला हा हंगाम अनेक नियमांचे पालन करत सुरु आहे.....

बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू 

ऑक्टोबर 21, 2020

मंगळवारी(२० ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये झालेल्या ३८ व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला. पण दिल्लीला पराभव स्विकारावा लागला असला तरी....

पहिला आणि २००वा सामना! धोनीच्या दोन्ही खास क्षणांवेळी ‘त्या’ एकट्या शिलेदाराने दिली साथ

ऑक्टोबर 20, 2020

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपला २०० वा सामना खेळला. यामध्ये फिरकीपटू....

रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले

ऑक्टोबर 19, 2020

रविवारी(१८ ऑक्टोबर) आयपीएलमध्ये ३६ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात दुबईमध्ये झाला. रंगतदार झालेल्या या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने २ सुपर ओव्हरनंतर....

पिच्चर अभी बाकी हैं! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, कसे ते घ्या जाणून

ऑक्टोबर 18, 2020

शनिवारी(१७ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये ३४ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने ५ विकेट्सने विजय मिळवला. या....

Previous Next