irfan Pathan
कोरोनामुळे अशी एक गोष्ट घडली, ज्यामुळे अँडरसन विकेट घेऊच शकत नाही
मुंबई । कोरोना महामारीच्या सावटात साउथॅप्टन येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला गेला. या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर दमदार....
इरफानच्या करियरचं वाटोळं चॅपेलने केले म्हणणाऱ्यांना चपराक; स्वत: इरफान म्हणतो, या खेळाडूने…
मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये साऱ्यांनाच प्रभावित केले होते. 2005 त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी फलंदाजीत प्रमोशन....
३ असे सामने, जे टीम इंडिया जिंकता-जिंकता झाली पराभूत
भारतीय संघ सध्या जगातील सर्वोच्च संघांपैकी एक आहे. एक संघ यशस्वी होण्यासाठी कर्णधाराचा मोठा हात असतो. भारतीय संघ खूप भाग्यवान आहे की या संघाला एकामागून....
रात्री २ वाजता जरी खेळाडूला मदत पाहिजे असेल तर ‘हा’ कर्णधार असायचा तयार
मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुली, सुनील गावस्कर, कपिल देव, एमएस धोनी यांनी आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले. परंतु कर्णधार....
आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे ‘पाच’ टी२० ओपनर
– शशांक कुलकर्णी भारताने २००६ साली टी२० क्रिकेटचा पहिला सामना जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यानंतर आजतागायत भरपूर सामने खेळून झाले आहेत. भारताकडून यादरम्यान टी२०त....
रोहित शर्माला पाहून लोकांचा व्हायचा गैरसमज, काय आहे नक्की कारण
मुंबई । आधुनिक क्रिकेटमध्ये भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू आहे. मधल्या फळीत खेळताना आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा....
“…तर मी भारतीय संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकलो असतो”
मुंबई । 2003 साली वयाच्या 19 वर्षी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने ऍडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. आपल्या स्विंग आणि वेगाने साऱ्यांना त्याने....
‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी
भारताचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाची फलंदाजी सरासरी कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त....
आख्ख्या चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणाऱ्याला इरफानची मदत
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. असेच सध्या चेन्नईमधील एक चांभार देखील संकटात सापडला....
भारताचा हा खेळाडू म्हणतोय, ‘समाजात घर न मिळणेदेखील एक प्रकारचा वर्णद्वेष’
नवी दिल्ली । मागील काही दिवसांंपासून वर्णद्वेषाचा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच आयपीएल फ्रंचायझी सनरायजर्स हैद्राबाद संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने आयपीएलदरम्यान वर्णद्वेषाचा खुलासा....
मराठीत माहिती- क्रिकेटर इरफान पठाण
संपुर्ण नाव- इरफान खान पठाण जन्मतारिख- 27 ऑक्टोबर, 1984 जन्मस्थळ- बडोदा, गुजरात मुख्य संघ- भारत, बडोदा, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, मिडलसेक्स,....
आम्ही काय फुटाणे विकत होतो काय? ‘या’ खेळाडूच्या वक्तव्यावर वैतागला इरफान
गेल्या २-३ महिन्यांपासून कोरोना व्हायरस या महामरीमुळे भारतभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता लॉकडानडचा ५वा टप्पा चालू आहे. मात्र, या महामारीचा प्रभाव थोडाफार कमी झाल्याचे....
…म्हणून सौरव गांगुलीची इच्छा नव्हती की मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करावं
कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्रिकेटपटूंनी त्यांचा मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. अशात लाइव्ह चॅटच्या मदतीने खेळाडू चाहत्यांशी संवाद साधत आहेत. परंतु या....






फक्त खेळाडू नाही; आयपीएल झाली नाही तर या लोकांचेही होणार मोठे हाल, खायलाही होतील महाग
नवी दिल्ली। आयपीएल ही केवळ एक स्पर्धा नसून एक मार्ग आहे लोकांच्या मनोरंजनाचा, खेळाडूंना स्वत: ला सिद्ध करण्याचा, पैसे कमाविण्याचा. याबरोबरच काही लोक असे आहेत, जे....