Ishan Kishan

Brian-Lara-And-Ishan-Kishan-And-Shubman-Gill

जेव्हा Insta DMमध्ये ब्रायन लाराचा मेसेज पाहून दंग झालेला ईशान, दिग्गजापुढेच सांगितला भावूक किस्सा

ऑगस्ट 3, 2023

वेस्ट इंडिज संघाला कसोटीपाठोपाठ वनडे मालिकेवरही पाणी सोडावे लागले. यजमान वेस्ट इंडिज संघाने भारताविरुद्ध आधी कसोटी मालिका 1-0ने आणि आता वनडे मालिका 2-1ने गमावली. भारतीय....

ईशानचा टॉप फॉर्म कायम! सलग चौथ्या सामन्यात फोडली विंडीजची गोलंदाजी

ऑगस्ट 1, 2023

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान होत असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. ईशान किशन व शुबमन गिल यांनी संघाला या सामन्यात....

ईशानचे वर्ल्डकप तिकीट कन्फर्म! सातत्यपूर्ण कामगिरीने रिषभची जागाही केली नावे

जुलै 30, 2023

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना शनिवारी (दि. 29 जुलै) बार्बाडोसच्याच मैदानावर पार पडला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात यजमान संघाने 6 विकेट्सने विजय....

Shai-Hope

मॅचविनर कॅप्टनने सांगितलं भारताविरुद्ध विजयाचं सर्वात मोठं कारण; म्हणाला, ‘या सामन्यात आम्ही खूप…’

जुलै 30, 2023

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना शनिवारी (दि. 29 जुलै) पार पडला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या सामन्यात....

Rahul Dravid

‘याचं मुख्य कारण…’, रोहित आणि विराटला विश्रांती देण्यामागील कारणाचा कोच द्रविडकडून खुलासा

जुलै 30, 2023

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारताला पहिला सामना जिंकण्यात यश आले. परंतू वेस्ट इंडीज संघाने भारताला दुसऱ्या सामन्यात चांगलेच....

Hardik-Pandya

फक्त ‘या’ कारणामुळे दुसऱ्या वनडेत खेळले नाहीत रोहित-विराट, हार्दिक पंड्याने स्वत: केला खुलासा

जुलै 30, 2023

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेतून बाहेर होते. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात....

Suryakumar-Yadav-And-Hardik-Pandya

‘मी कासव आहे…’, म्हणत हार्दिक पंड्याने कुणावर फोडले पराभवाचे खापर? लगेच वाचा

जुलै 30, 2023

शनिवारी (दि. 29 जुलै) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना यजमानांच्या नावावर राहिला. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने....

Team-India

दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजकडून भारताचा निराशाजनक पराभव, 200 धावांचा आकडा पार करण्यात फलंदाज फ्लॉप

जुलै 30, 2023

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची गाडी रुळावरून पुन्हा खाली घसरली आहे. शनिवारी (दि. 29 जुलै) बार्बाडोसच्याच मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या....

विराट-रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा 181 धावांत धुव्वा! मधली फळी सपशेल अपयशी

जुलै 29, 2023

वेस्ट इंडीज आणि भारत मालिकेतील हा दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) बार्बाडोसमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर वेस्ट इंडीजच्या....

WI vs IND 2nd ODI

हार्दिकच्या नेतृत्वात रोहित-विराटला विश्रांती! सॅमसनला अखेर मिळाली संधी, नाणेफेक यजमान संघाच्या पारड्यात

जुलै 29, 2023

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा खेळत नसल्यामुळे संघाचे कर्णधारपद हार्दिककडे सोपवले गेले. मालिकेतील हा दुसरा सामना....

Sanju Samson

बीसीसीआयकडून संजू सॅमसनवर अन्याय! क्रिकेटच्या जंटलमनसोबत घडतंय राजकारण?

जुलै 29, 2023

संजू सॅमसनला जर तुम्ही थोडेफार जरी ओळखत असाल तर त्याच्या जुन्या मुलाखती पाहा. संजू तुला टीममध्ये घेतलं पण चान्स मिळाला नाही? असा टिपीकल प्रश्न त्याला....

Rohit-Sharma-Batting

IND vs WI: विंडीजसाठी ‘करो या मरो’ स्थिती, हवामान ते खेळपट्टी, दुसऱ्या वनडेबद्दल सर्वकाही एकाच क्लिकवर

जुलै 29, 2023

शनिवारी (दि. 29 जुलै) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण,....

Suryakumar Yadav

WIvsIND । फलंदाजाची गरज पूर्ण करण्यास संघ व्यवस्थापन असमर्थ! सूर्यावर का आली सॅमसनीच जर्सी घालण्याची वेळ?

जुलै 28, 2023

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकेस सुरुवात झाली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला जो भारताने....

suryakumar yadav

सॅमसनला मिळाली नाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, तरीही पठ्ठ्याने मैदानावर लुटली वाहवा; कसं ते घ्या जाणून

जुलै 28, 2023

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर 3 एकदिवसीय मालिकेस सुरुवात झाली आहे. यातला ब्रिजटाऊनमध्ये खेळला गेलेला पहिला सामना भारताने आपल्या नावावर केला.....

Team-India

सोपा विजय अन् विक्रमांचा पाऊस! पहिल्या वनडेत भारताने बांधली रेकॉर्ड्सची भिंत, एक नजर टाकाच

जुलै 28, 2023

वेस्ट इंडिज संघाच्या अवघ्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने 22.5 षटकात यशस्वीरीत्या केला. यासह भारताने 5 विकेट्सने पहिला वनडे सामना खिशात घातला. या विजयामुळे....

Previous Next