Ishan Kishan
आयपीएल 2024 चा सिक्सर किंग कोण? कोणी लगावलाय सर्वात लांब षटकार? जाणून घ्या टॉप-5 फलंदाज
आयपीएलच्या या हंगामात धावांचा पाऊस पडत आहे. फलंदाज एकापाठोपाठ एक गगनचुंबी षटकार लगावून रोज नवनवे विक्रम रचत आहेत. चला तर मग, आज आपण आयपीएल ...
हार्दिक पांड्याविषयी ‘हे’ काय बोलला ईशान किशन! जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 मध्ये काही चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोर जावं लागत आहे. त्याला प्रत्येक सामन्यात ट्रोल केलं जात आहे. याला अनुसरुन ...
“हे योग्य नाही..”, हार्दिक पांड्याला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना विराटची विनंती आणि मैदानावरील वातावरण क्षणात बदललं – Video
आयपीएल 2024 च्या 25व्या सामन्यात काल (11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होती. मुंबईच्या होमग्राउंडवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूनं प्रथम फलंदाजी ...
काय सांगता! सुपरमॅनच्या कपड्यात दिसला ईशान किशन, विमानतळावरील फोटो व्हायरल
आयपीएलचा 17 वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत खूपच खराब राहिला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघानं स्पर्धेत खेळलेले तीनही सामने गमावले आहेत. मात्र सातत्यानं खराब कामगिरी ...
मुंबई इंडियन्सला मिळाला नवा मलिंगा? ईशानचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 ची तयारी सुरू केली आहे. यावेळी हा संघ रोहित शर्मा नाही तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. श्रीलंकेचा माजी खेळाडू ...
IPL 2024 : अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्कर समोर इशान किशनची बोलती बंद! खाली पडला अन्…
आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा जोर आता सगळीकडे हळू हळू चढू लागला आहे. तर खेळाडूंचा गोतावळा आता एका ठिकाणी जमू लागला आहे. तसेच स्पर्धेपूर्वीची जोरदार ...
BCCI च्या करारातून श्रेयस-इशानला वगळल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, सक्त ताकीद देत म्हणाला…
बीसीसीआयनं आगामी क्रिकेट हंगामासाठी करार करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळण्यात आलंय. हे दोघंही ...
BCCI : हार्दिक पांड्याला वार्षिक करारानंतर बीसीसीआयने दिला थेट इशारा, म्हणाले…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. ज्यामध्ये एकूण सात खेळाडूंना केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
हार्दिक पांड्यामुळे इरफान पठानने BCCIला दिला मोठा सल्ला; म्हणाला, ‘हार्दिकसारखे क्रिकेटपटू…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. ज्यामध्ये एकूण सात खेळाडूंना केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
बीसीसीआयने अखेर ईशान किशन-श्रेयस अय्यरची जिरवली मस्ती, अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं
बीसीसीआयने नुकतेच 2023-24 साठी केंद्रीय कराराची यादी जाहीर केली आहे. तर या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या ...
BCCI कडून वार्षिक करार जाहीर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनचं काय?
बीसीसीआयने नुकतेच 2023 -24 वर्षासाठी आपल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला वगळून बीसीसीआयने एकप्रकारे खेळाडूंना इशाराच ...
रणजी ट्रॉफी न खेळणं पडलं महागात! ईशान किशन आणि श्रेयस अय्यरकडे BCCI करणार कायमचं दुर्लक्ष
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या होत्या. पण तराही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर असे काही खेळाडू ...
तर ‘असा’ आहे ईशानचा प्लॅन, रणजी ट्रॉफीत न खेळण्याचे खरे कारण अखेर समोर, आता पुढे काय?
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ईशान डिसेंबर 2023 पासून भारतासाठी एकही सामना खेळला नाहीये. भारतीय संघातून बाहेर ...
रणजी ट्रॉफी खेळली नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम, BCCI चा खेळाडूंना थेट इशारा
इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार देखील पहायला मिळत आहे. याबरोबरच ...
Ranji Trophy : ‘या’ इशानचं चाललंय तरी काय…? पुन्हा बीसीसीआयचा आदेश फेटाळला
Ranji Trophy : भारताचा विकेटकिपर इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तसेच बीसीसीआयने देखील त्याच्या या निर्णयाला समर्थन दिलं होतं. मात्र ...