ISL Season 5
आयएसएलच्या पाचव्या मोसमाचा संपुर्ण आढावा
मुंबई | हिरो इंडियन सुपर लिगचा (आयएसएल) पाचवा मोसम संपला आहे. बेंगळुरू एफसीने विजेतेपद मिळविले, तर गतविजेता चेन्नईयीन एफसी अखेरच्या क्रमांकावर फेकला गेला. सहभागी दहा....
ISL 2018-19: पुढच्या हंगामातही मुंबई सिटी एफसीच्या प्रशिक्षकपदी होर्गे कोस्टा
मुंबई: यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाने चमक दाखवत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. पोर्तुगीजचे अनुभवी होर्गे कोस्टाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटी एफसीला ही....
ISL 2018-19: पेनल्टी शुटआऊट टाळू शकल्याचा आनंद – कार्लेस कुआद्रात
मुंबई: पेनल्टी म्हणजे बऱ्याच वेळा लॉटरी असते. त्यामुळे आम्हाला शूटआऊट टाळायचा होता. त्याचदृष्टिने प्रयत्न होता. एक चेंडू नेटमध्ये जाऊन गोल झाला आणि आम्ही जिंकलो याचा आनंद....
ISL 2018-19: रोका यांना जमले नाही ते कुआद्रात करून दाखविणार का?
मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गेल्या वर्षी पदार्पणात उपविजेतेपद मिळविलेल्या बेंगळुरू एफसीची कामगिरी कौतुकास्पद ठरली होती. त्यावेळी अल्बर्ट रोका यांना जेतेपद मिळविता आले नव्हते. ही....
ISL 2018-19: लिगमधील फॉर्म बेंगळुरू फायनलमध्ये दाखविणार का
मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसी सर्वाधिक खडतर प्रतिस्पर्धी ठरला आहे. गेल्या मोसमाप्रमाणेच यावेळीही बेंगळुरूने साखळीत अव्वल स्थान मिळविले. आता अंतिम फेरीत असाच....
ISL 2018-19: सातत्यपूर्ण एफसी गोवा संघाला परिपूर्ण बनण्यासाठी जेतेपद हवे
गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाला आधीच्या चार मोसमांत आतापर्यंत जेतेपद मिळविता आलेले नाही. यानंतरही त्यांच्या सातत्याचा प्रतिस्पर्धी संघांच्या चाहत्यांनाही हेवा वाटेल.....
फिल ब्राउन यांच्यामुळे पुणे सिटीला गवसला हरपलेला फॉर्म
मुंबई: इंग्लंडचे फुटबॉल प्रशिक्षक फिल ब्राऊन यांच्यात आत्मविश्वासाची कधीच उणीव नसते. त्यांनी इंग्लंडमधील दोन प्रमुख क्लबना लक्षणीय कालावधीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे हिरो इंडियन सुपर लिगमध्ये....
ISL 2018-19: पुणे सिटी आणि एटीके यांच्यात बरोबरी
पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटी आणि एटीके यांच्यात येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर 2-2 अशी बरोबरी झाली. पूर्वार्धातील 1-1 अशी....
ISL 2018-19: चेन्नई-बेंगळुर लढतीत जोरदार चुरस अपेक्षित
चेन्नई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी बेंगळुरु एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात लढत होत आहे. गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या बेंगळुरूने कर्णधार सुनील छेत्री आणि उदांता....
ISL 2018: आज मातब्बर टीम कॅहीलच्या आयएसएल पदार्पणाची अपेक्षा
बेंगळुरू: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) ऑस्ट्रेलियाचा मातब्बर टीम कॅहील जमशेदपूर एफसीकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर रविवारी बलाढ्य बेंगळुरू एफसीविरुद्ध त्याच्या....
ISL 2018: कोचीत मुंबई सिटीसमोर ब्लास्टर्सचे तगडे आव्हान
कोची: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीची शुक्रवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सशी लढत होईल. सलामीला दमदार विजय नोंदविलेल्या ब्लास्टर्सचे तगडे आव्हान....
ISL 2018: घरच्या मैदानावर मोहिमेला गती देण्याचे एटीकेवर दडपण
कोलकाता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर गुरुवारी दोन वेळचा विजेता एटीके नॉर्थइस्ट युनायटेड एफसीच्या आव्हानाला सामोरे जात आहे. पहिल्या लढतीमधील....
ISL 2018: दिल्ली-पुणे लढतीत पूर्वीचे मित्र मैदानावर बनणार प्रतिस्पर्धी
नवी दिल्ली: हिरो इंडियन सुपर लिगच्या पाचव्या मोसमात बुधवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दिल्ली डायनॅमोज आणि एफसी पुणे सिटी यांच्यात लढत होत आहे. त्यावेळी जुने....
ISL 2018: मुंबई सिटीची घरच्या मैदानावर जमशेदपूरशी सलामी
मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीच्या सलामीच्या लढतीत घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आयबेरिया द्वीपकल्पातील आहेत. त्यामुळे....
ISL 2018: नॉर्थइस्टवर पहिल्या विजयाची लॉबेरा यांना आशा
गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने बाद फेरी गाठण्याचा प्रयत्न सलग चार वर्षे केला आहे, पण त्यांना यश आलेले नाही. दोन वेळा ते या उद्दीष्टाच्या....





