Jaydev Unadkat

दिल्लीने राजस्थानला पाजले पराभवाचे पाणी; पाँइंट्सटेबलमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी

—
ऑक्टोबर 15, 2020

आयपीएल २०२० चा ३० वा सामना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुबई येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना दिल्ली संघाने १३ धावांनी जिंकला.....

सलग दोन पराभवानंतर मुंबईविरुद्ध विजय मिळवण्यास राजस्थान सज्ज; संघात होऊ शकतात ‘हे’ बदल

—
ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलमध्ये मंगळवारी (6 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमने सामने येतील. या हंगामात राजस्थान रॉयल्सने 4 सामने खेळले आहेत. सलग दोन....

पंचांनी बाद दिल्यानंतर देखील जयदेव उनाडकट खेळपट्टीवरून हटला नाही? जाणून घ्या काय होतं कारण

—
ऑक्टोबर 1, 2020

मुंबई।  इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील 12 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात केकेआरने राजस्थान रॉयल्सचा 37 धावांनी पराभव....

१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू

—
ऑगस्ट 29, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीची पहिली पायरी म्हणजे ‘खेळाडूंचा लिलाव’. या लिलावाला खूप महत्त्व दिले जाते. आयपीएलचे वेगवेगळे फ्रंचायझी कित्येक रुपयांच्या किंमतींना वेगवेगळ्या खेळाडूंना विकत घेत....

अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

—
ऑगस्ट 10, 2020

कोरोना विषाणूमुळे यंदाची टी-२० आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये सुरू होत आहे. भारतातील कोरोनाचा प्रभाव पाहता बीसीसीआयने ही स्पर्धा युएईमधील खेळविण्याचा निर्णय घेतला. युएईमधील....

भारताच्या ‘या’ खेळाडूंना वनडे कारकिर्दीत एकही चेंडू खेळण्याची संधी नाही मिळाली

—
मे 27, 2020

या लेखात आपण भारतीय संघातील असे तीन खेळाडू पाहणार आहोत. ज्यांनी आजपर्यंत एकाही वनडे सामन्यात फलंदाजी केली नाही.

आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू

—
मे 5, 2020

आयपीएल म्हटलं की सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. मग खेळाडूंच्या लिलावापासून ते शेवटी कोणता संघ विजयी ठरतो इथपर्यंत सर्व गोष्टींवर प्रेक्षकांचे लक्ष असते. कोणत्या खेळाडूला लिलावात....

आधी चुकला असला तरी या ३ कारणांमुळे उनाडकटला टीम इंडियात दिली पाहिजे संधी

—
मार्च 20, 2020

काही दिवसांपूर्वीच २०१९-२० चा रणजी हंगाम पार पडला. या हंगामातील अंतिम सामन्यात जयदेव उनाडकट कर्णधार असणाऱ्या सौराष्ट्र संघाने बंगाल विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे विजेतेपद....

रणजी ट्राॅफीमधील शानदार कामगिरीचं उनाडकटला मिळणार तेवढंच मोठं गिफ्ट

—
मार्च 16, 2020

नुकताच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघात पार पडला. या सामन्यात सौराष्ट्र संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या, कर्णधार जयदेव उनाडकटने रणजी....

“तूला आता आमचा ब्रोमान्स झेलावा लागेल”

—
मार्च 15, 2020

१३ मार्चला सौराष्ट्र संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवण्यात यश मिळवले. हे विजेतेपद मिळवण्यात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने मोठा वाटा उचलला आहे. त्याने १३.२३ च्या....

कोण आहे तो गोलंदाज ज्याला भारतीय संघात घेण्याची मागणी केली जातेय!

—
मार्च 15, 2020

शुक्रवारी (१३ मार्च) राजकोट येथे रणजी ट्रॉफीच्या ८६व्या मोसमातील अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी....

फलंदाजासहित प्रेक्षकही हादरले, गोलंदाजाने केले असे काही धावबाद…

—
मार्च 13, 2020

आज (13 मार्च) राजकोट येथे पार पडलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने बंगालवर पहिल्या डावाची आघाडी घेत विजेतेपद जिंकले. सौराष्ट्रने रणजी कारकिर्दीत पहिल्यादांच विजयाचा मान....

वैतागलेल्या गोलंदाजाने विकेट मिळाली नाही म्हणून थेट तोडला स्टंप

—
मार्च 12, 2020

राजकोट येथे सौराष्ट्र विरुद्ध बंगाल संघात रणजी ट्रॉफीतील अंतिम सामना सुरु आहे. आज (12 मार्च) या सामन्याच्या चौथ्या दिवशी सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनादकटने चेंडू....

गुजरातला पराभवाचा धक्का देत उनाडकटचा सौराष्ट संघ रणजीच्या फायनलमध्ये

—
मार्च 4, 2020

आज (4 मार्च) राजकोट (Rajkot) येथे गुजरात विरुद्ध सौराष्ट्र (Gujrat vs Saurashtra) संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पार पडला. हा सामना सौराष्ट्र संघाने....

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप ८ खेळाडू

—
डिसेंबर 19, 2019

कोलकाता। आयपीएल 2020साठी लिलावात आतापर्यंत 8 संघांनी मिळून 33 खेळाडूंना खरेदी  केली आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज....