Jofra Archer

Jofra Archer's injury

दुसऱ्या कसोटीत खेळणार का जोफ्रा आर्चर? मायकल वॉनने इंग्लंडला दिला इशारा, म्हणाला ….

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चरला खेळवण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या चार वर्षांत आर्चरने नुकताच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ...

england-fb2

भारताविरूद्ध कसोटीत ‘हा’ घातक गोलंदाज घालणार धुमाकूळ! दुखापतीनंतर संघात पुनरागमन

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने 18 सदस्यीय ...

Team England

IND vs ENG: इंग्लंडसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ वेगवान गोलंदाज संघात परतणार!

टीम इंडियाला (team india) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लड दौऱ्यावर जायचे आहे. त्यासाठी टीम इंडिया आज म्हणजेच 6 जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार ...

Jofra Archer

आयपीएलनंतर इंग्लंडच्या टी20 संघातूनही जोफ्रा आर्चर बाहेर, कारण जाणून थक्क व्हाल!

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला वगळण्याचे कारण म्हणजे 4 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या ...

चालू सामन्यात आर्चरने केले असे काही; चाहते हसून लोटपोट, पाहा व्हिडीओ

आयपीएल 2025 च्या 18 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. मुल्लानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत ...

जोफ्रा आर्चरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, SRH विरुद्ध सामन्यात 4 षटकांत लुटवल्या इतक्या धावा!

राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग स्पेल फेकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने सनरायजर्स ...

ट्रॅव्हिस हेडचा तडाखा! 105 मीटर लांब षटकार, जोफ्रा आर्चरची प्रतिक्रिया व्हायरल VIDEO

आयपीएल 2025चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादमध्ये खेळला जात आहे. चाहत्यांना हैदराबादकडून ज्या प्रकारची कामगिरी अपेक्षित होती, त्याप्रमाणे संघाने आतापर्यंत ...

खराब फॉर्ममुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘हे’ 5 स्टार खेळाडू आपल्या संघासाठी ठरणार घातक?

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. चॅम्पियन ट्राॅफीची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. या मेगा ...

Jofra Archer

काय सांगता! जोफ्रा आर्चरनं 10 वर्षांपूर्वीच केली होती भारत 46 धावांवर ऑलआऊट होण्याची भविष्यवाणी!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी कहर ...

Jofra-Archer

IPL 2024 : मुंबईनं लिलावात 9 कोटींना खरेदी केलेला खेळाडू आरसीबीत जाणार?

आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22मार्चपासून सुरवात होणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. त्याआधी ...

Jofra Archer's injury

IPL 2024 : आयपीएलपूर्वी जोफ्रा आर्चरने त्याच्याच संघाविरुद्ध खेळून बंगळुरूमध्ये दाखवली क्षमता, अन् घेतल्या इतक्या विकेट्स

इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा ...

Jofra-Archer

आयपीएल 2024 मधून जोफ्रा आर्चरची माघार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय

इंग्लंड संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलच्या आगामी हंगामात खेळताना दिसणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरला आगामी आयपीएल हंगामात खेळण्यास नकार दिला आणि ...

Jofra Archer

विश्वचषक 2023 पूर्वी आर्चरने बदलली आपल्या गोलंदाजीची ऍक्शन, पहा व्हिडीओ

विश्वचषक 2023 या वर्षी भारतात होणार आहे. विश्वचषक काही दिवसांवर आला आसून याच पार्शभूमीवर सर्व क्रिकेट संघ सज्ज झाले आहेत. अशातच काही संघानी विश्वचषकाशाठी ...

Ben Stokes Jofra Archer

World Cup 2023: जोफ्रा आर्चरसाठी धक्का! बेन स्टोक्सचे इंग्लंड संघात कमबॅक

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी बुधवारी (16 ऑगस्ट) इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ ...

England-Team

विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतात पार पडणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रकही समोर आले आहे. यावेळी क्रिकेटच्या महासंग्रामात ...

12314 Next