Kapil Dev
वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिलाच वनडे टीम इंडियासाठी असणार अतिशय खास, कॅप्टन रोहितच्याही नावावर होणार विक्रम
येत्या ६ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज (india vs west indies) या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची....
‘हरियाणा हरिकेन’ कपिल देव यांनी आजच्याच दिवशी केला होता कसोटीतील ‘मोठा’ विश्वविक्रम
भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना 1983च्या विश्वचषक विजयासाठी संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखले जाते. यासोबतच कपिल यांनी क्रिकेट कारकिर्दीत अनेक महत्वाचे विक्रमदेखील आपल्या नावे केले....
“तुम्ही संघ आणि देशाला…” विराट-बीसीसीआय वादावर अखेर बोलले कपिल देव
विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) (Virat Kohli And BCCI Controversy) यांच्यात मागील जवळपास तीन महिन्यांपासून चांगलाच वाद सुरू आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट....
“कोहलीला अहंकार विसरून पुढे जावं लागेल” विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचा सल्ला
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ फरकाने पराभवाचा....
नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार?
कोणत्याही खेळाडूसाठी स्वतःच्या राष्ट्रीय संघासाठी नेतृत्व करणे, ही गोष्ट सोपी नसते. संघाचे नेतृत्व करताना त्या खेळाडूला संघाचे आणि सोबतच स्वतःचे प्रदर्शन चांगले राखणे गरजेचे असते.....
फिल्म ‘८३’ पाहून मंत्रमुग्ध झाला कर्णधार विराट कोहली; म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील…’
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली जिंकलेला विश्वचषक कोणताच क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. आता या विश्वचषकाची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी रनवीर सिंग (ranveer singh) याचा....
कपिल पाजींनंतर सर्वोत्तम वेगवान गोलंदाज बनण्याची ईशांतकडे संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. मालिकेतील पहिला....
विश्वविजेत्या खेळाडूंचा देशी अंदाज! ‘८३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १९८३ बॅचची हजेरी, फोटो व्हायरल
गेल्या कित्येक दिवसांपासून ‘८३’ (83 movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हा चित्रपट दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (kapil dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय....
दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजांनी केलेल्या ‘या’ ५ खेळींनी जिंकली सर्वांची मनं
भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या गतीसह उसळणाऱ्या चेंडूंसाठी अनुकूल....
“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”
येत्या २४ डिसेंबर रोजी ‘८३’ चित्रपट (83 movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने....
फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही योगदान! भारतीय कसोटी संघातील आत्तापर्यंतचे ३ सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू
भारतीय कसोटी संघात बरेच महान खेळाडू होऊन गेले. भारतीय संघात सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) सचिन तेंडुलकर, (Sachin Tendulkar) राहुल द्रविड, (Rahul Dravid) अनिल कुंबळे (Anil....
कपिल देव यांची १९८३ विश्वचषकातील इंग्रजी ऐकून व्हाल लोटपोट, पाहा व्हिडिओ
क्रिकेट आणि बॉलिवूडचं एक वेगळं नातं आहे. गेल्या काही वर्षात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. ज्याला चाहत्यांना देखील चांगला प्रतिसाद....
कपिल देव यांना भारतरत्न देण्याची मागणी; माजी खेळाडूने घेतला पुढाकार
भारतीय संघाला पहिला वनडे विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना जागतिक क्रिकेटमधील काही मोजक्या दिग्गजांमध्ये गणले जाते. कपिल देव भारतीय संघाच्या इतिहासातील....
कपिल देवच्या नेतृत्त्वाखालील विश्वचषक विजयाचा प्रवास येणार सर्वांसमोर; ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत. या चित्रपटातून त्या क्रिकेटपटूची कारकीर्द आणि जीवनातील प्रवास दाखवला जातो. एमएस धोनीचा ‘ एमएस....
दिनेश कार्तिकचे अश्विनविषयी मोठे वक्तव्य; गोडवे गात म्हणाला…
कानपूर कसोटीत आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या रविचंद्रन अश्विनचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान देत अश्विनने....




















