Kapil Dev
दिनेश कार्तिकचे अश्विनविषयी मोठे वक्तव्य; गोडवे गात म्हणाला…
कानपूर कसोटीत आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या रविचंद्रन अश्विनचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान देत अश्विनने....
आता अश्विनची नजर दोन भारतीय दिग्गजांच्या विक्रमावर, ‘हा’ कारनामा करण्यापासून २ पावले दूर
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन याने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. अनेक दिग्गज फलंदाज त्याच्या गोलंदाजी समोर गुडघे टेकताना दिसून येतात. तसेच....
‘आर अश्विन सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम अष्टपैलू’, विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराने उधळली स्तुतीसुमने
भारताचे विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांना क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू मानले जाते. त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या अनुभवानुसार क्रिकेटमधील....
हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणता येईल का? महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा खोचक प्रश्न
टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याचे प्रदर्शन सुमार राहिले. पांड्याने विश्वचषकात केवळ दोन सामन्यांत गोलंदाजी केली. भारत या स्पर्धेत सुपर-१२ फेरीतूनच बाद झाला. पांड्या त्याच्या फिटनेसशी....
कोहली-शास्त्री जोडीचे भारतीय दिग्गजाने केले कौतुक; १०० पैकी दिले ‘एवढे’ गुण
टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल घडले आहेत. विराट कोहलीने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा....
“खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देतात, तेव्हा काय करू शकतो”, कपिल देव यांची मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. आयपीएलनंतर दोनच दिवसात विश्वचषकाला सुरुवात झाली आणि खेळाडूंना या दोन्ही....
‘बीसीसीआयने आता मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवण्याची वेळ आली आहे’, कपिल देव भडकले
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे सुपर १२ सामन्यात अतिशय सुमार दर्जाचे प्रदर्शन राहिले आहे. यामुळे भारतीय संघावर चाहत्यांसोबत क्रिकेट विश्लेषकांनी देखील ताशेरे ओढले आहे. टी-२०....
शमीच नव्हे ‘या’ दिग्गजालाही करावा लागलेला चाहत्यांच्या रोषाचा सामना, स्वत:ला घरामध्ये केले होते कैद
टी२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ च्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला १० विकेट्सने पराभूत केले. या पराभवाचे खापर काही चाहत्यांनी मोहम्मद शमी याच्यावर फोडले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात....
भारताच्या ‘या’ खेळाडूंकडे आहे चिक्कार पैसा, तरीही करतात सरकारी नोकरी; काही नावं ओळखीची
बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हटले जाते. भारतीय संघात खेळणारे क्रिकेटपटू आपल्या कारकीर्दीत इतके पैसे कमवून घेतात की, क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतरही त्यांना आर्थिक अडचण....
कपिल देव यांच्या हेअर स्टाईलवर दोनवेळचा विश्वविजेेता कर्णधार झाला फिदा! दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले....
हार्दिकच्या संघातील स्थानविषयी दिग्गज कर्णधाराचे मोठे वक्तव्य
भारतीय संघाने टी२० विश्वचषक सराव सामन्यात इंग्लडविरुद्ध दमदार प्रदर्शन केले. विशेषतः फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली....
‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर
युएई आणि ओमानमध्ये रविवारी (१७ ऑक्टोबर) रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गीनी सामन्याने टी२० विश्वचषक सुरू झाला. या स्पर्धेत भारत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या....
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या पत्नींकडून इंग्रजी शिकण्यासाठी केले लग्न; खुद्द वीरूने केलाय खुलासा
भारतीय क्रिकेटपटू नेहमीच टीव्ही शोमध्ये हजेरी लावत असतात. यादरम्यान ते अनेक मजेशीर गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. नुकतीच....
महान क्रिकेटरला आहे विश्वास; म्हणाले, ‘कोहली एकदा लयीत येऊद्या मग शतक नव्हे त्रिशतक ठोकेल’
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने बरेचसे मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून....
धोनीला टी२० विश्वषकासाठी टीम इंडियाचा मेंटर बनवल्याबद्दल कपिल देव यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
महेंद्रसिंग धोनीला टी-२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्याच्या निर्णयामुळे दिग्गज खेळाडू आणि चाहते दोघेही आनंदी आहेत. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही बीसीसीआयच्या....


















