Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals

मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर भडकला इरफान पठाण; म्हणाला, “सर्वात महाग खेळाडू…”

एप्रिल 17, 2024

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनं आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर टीका केली आहे. मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्क एकही....

Trent-Boult

ट्रेंट बोल्टच्या एका यॉर्करनं लाखोंचं नुकसान! कोलकाताविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं?

एप्रिल 17, 2024

आयपीएल 2024 चा 31 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स झाला. या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं एक असा यॉर्कर टाकला, की....

मालक असावा तर असा! पराभवानंतर स्टेडियममध्ये भावूक झाला ‘किंग खान’, सामन्यादरम्यान दिसला वेगळाच अवतार

एप्रिल 17, 2024

आयपीएल 2024 चा 31 वा सामना मंगळवारी (16 एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या रोमांचक सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. राजस्थानला....

आवेश खाननं स्वत:च्याच गोलंदाजीत घेतला सीझनचा सर्वोत्तम झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; तुम्ही VIDEO पाहाच

एप्रिल 16, 2024

आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत अनेक शानदार झेल पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी (16 एप्रिल) खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश....

सुनील नारायणनं ठोकलं कारकिर्दीतील पहिलं शतक! आयपीएलमध्ये रचला अनोखा रेकॉर्ड

एप्रिल 16, 2024

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात सुनील नारायणनं इतिहास रचला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर केकेआर प्रथम फलंदाजीसाठी आली. एका टोकावरून सतत....

कोलकाता विरुद्ध राजस्थान; संजू सॅमसननं जिंकला टॉस, जॉस बटलरचं पुनरागमन; जाणून घ्या प्लेइंग 11

एप्रिल 16, 2024

आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून....

IPL 2024 च्या वेळापत्रकात अचानक बदल, काही सामन्यांच्या तारखा बदलल्या

एप्रिल 2, 2024

आयपीएल 2024 चा पहिला आठवडा रोमांचक सामन्यांनी भरलेला होता. स्पर्धा 26 मे पर्यंत चालणार असली तरी, बीसीसीआयनं चालू हंगामातील 2 सामन्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला....

RR-vs-KKR

कोलकाता-राजस्थान सामन्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

एप्रिल 1, 2024

आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरुवात धमाकेदार झाली. स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळले गेले, ज्यापैकी बहुतेक सामने रोमांचक झाले आहेत. मात्र आता कोलकाता नाईट रायडर्स आणि....

Yashasvi-Jaiswal-And-Devdutt-Padikkal

यशस्वीसह ‘या’ चार भारतीय फलंदाजांनी 21व्या वयात IPLमध्ये ठोकलंय शतक, एकाला म्हटले जाते भारताचा फ्यूचर कॅप्टन

मे 12, 2023

यशस्वी जयसवाल याने गुरुवारी (दि. 11 मे) कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध वादळी फलंदाजी केली. त्याने यादरम्यान 47 चेंडूत 98 धावांची नाबाद....

Yashasvi-Jaiswal-And-Faf-Du-Plessis

ऑरेंज कॅपसाठी युवा अन् अनुभवी खेळाडूमध्ये काट्याची टक्कर! ‘या’ फलंदाजांमध्ये फक्त 1 धावेचे अंतर

मे 12, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आतापर्यंत 56 सामने खेळले गेले आहेत. या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून नव्या दमाचे युवा खेळाडू विक्रमांचे मनोरे रचत....

Jos-Buttler

जोस बटलरवर बीसीसीआयची मोठी कारवाई! ‘त्या’ कृत्यासाठी बसला ‘एवढा’ मोठा दंड

मे 12, 2023

राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धचा आयपीएल 2023चा 56वा सामना 9 विकेट्स राखून खिशात घातला. गुरुवारी (दि. 11 मे) पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने विजय....

Yashasvi-Jaiswal

‘IPLनंतर टी20 संघात सर्वात पहिली निवड…’, जयसवालची वादळी बॅटिंग पाहून शास्त्रींचे लक्षवेधी वक्तव्य

मे 12, 2023

नव्या दमाचा विस्फोटक खेळाडू यशस्वी जयसवाल याने गुरुवारी (दि. 11 मे) आयपीएल 2023च्या 56व्या सामन्यात वादळी फलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्स....

Yashasvi-Jaiswal-And-Nitish-Rana

‘त्याचं कौतुक करणं गरजेचं’, जयसवालने पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा कुटल्यानंतर राणाची प्रतिक्रिया

मे 12, 2023

यशस्वी जयसवाल याच्या 98 धावांच्या तडाख्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा आयपीएल 2023चा 56वा सामना 9 विकेट्सने जिंकला. या विजयासह राजस्थानने हंगामातील सहावा....

Yashasvi-Jaiswal

KKRच्या कॅप्टनवर 21 वर्षीय जयसवाल पडला भारी! पहिल्याच ओव्हरमध्ये जाम धुलाई करत रचला रेकॉर्ड

मे 11, 2023

राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर यशस्वी जयसवाल याने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत इतिहास रचला आहे. जयसवाल हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. कोलकाता....

Next