kumar sangakkara head coach
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कुमार संगकाराचं नाव समोर, श्रीलंकेच्या दिग्गजानं थेटच उत्तर दिलं
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन सध्या सातत्यानं चर्चा सुरु आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी टीम इंडियाच्या हेड कोचची ऑफर नाकारली....






