Lords test

IND vs ENG: बुमराहला दुखापत करण्याचा कट! स्टोक्स-आर्चरचं गुप्त प्लॅन उघड

जुलै 17, 2025

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या हृदयद्रावक पराभवामुळे संघावर जोरदार टीका होत आहे. भारताला 193 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही आणि संपूर्ण संघ शेवटच्या सत्रात 170 धावांवरच....

लॉर्ड्सवर इंग्लंडचा विजय महागात, ‘या’ कारणामुळे आयसीसीनं संघाला ठोठावली मोठी शिक्षा!!

जुलै 16, 2025

इंग्लंड संघाने लॉर्ड्स कसोटी सामना जिंकला असला तरी, दोन दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने संघावर मोठा दंड ठोठावला आहे. इतकेच नाही तर भारताविरुद्ध विजय....

IND vs ENG: टीम इंडिया लॉर्ड्स कसोटी का हरली? शास्त्रींच्या मते ‘हे’ आहेत टर्निंग पॉईंट्स

जुलै 16, 2025

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघ 1-2 असा पिछाडीवर आहे. कसोटी मालिकेची सुरुवात पराभवाने करणाऱ्या टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आणि एजबॅस्टन कसोटी जिंकली. अशाप्रकारे, शुभमन....

लॉर्ड्स कसोटी पराभवाचा खरा दोषी कोण? अनिल कुंबळेंनी केला मोठा खुलासा

जुलै 16, 2025

लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सध्या भारतीय संघ या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. या सामन्यानंतर....

भारताच्या पराभवाचं खरं कारण गावस्करांनी केलं उघड, ‘ती’ एक चूक पडली महागात

जुलै 15, 2025

टीम इंडियाची लॉर्ड्स कसोटीत अवघ्या 22 धावांनी झालेल्या पराभवाने फक्त भारतीय खेळाडूंचंच नाही, तर संपूर्ण चाहत्यांचंही मन तुटलं. एक वेळ अशी होती की टीम इंडिया....

लॉर्ड्सवर पराभव भारताचा… पण स्टोक्सच्या वागणुकीने जिंकलं सर्वांचं हृदय!

जुलै 15, 2025

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 22 धावांनी पराभव केला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत चाललेल्या या सामन्यात इंग्लंडने अखेर विजय मिळवला. या....

क्रिकेटची पंढरी गाजवायला टीम इंडिया सज्ज! लाॅर्ड्सवर पुन्हा इतिहास रचण्याची वेळ आलीये!

जुलै 14, 2025

क्रिकेटच्या मक्का म्हणजेच लाॅर्ड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रंगत वाढली आहे. चौथ्या दिवसाखेर भारताची अवस्था 4 बाद 58 अशी असून,....

लॉर्ड्सवर रोमहर्षक थरार! इंग्लंड करू शकतो का भारताला पराभूत?

जुलै 14, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्यात उत्साह शिगेला पोहोचला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस उत्साह आणि चढ-उतारांनी भरलेला होता. भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने....

क्रिकेट इतिहासात दुर्मिळ योगायोग! दोन्ही संघांची पहिल्या डावात बरोबरी, निकाल निघणं….

जुलै 13, 2025

लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान धावा केल्या तेव्हा चाहत्यांना आश्चर्य वाटले. हो, पहिल्या डावानंतर दोन्ही....

IND vs ENG: लॉर्ड्समध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम! सेहवागचा रेकाॅर्ड मोडत रचला इतिहास

जुलै 12, 2025

KL Rahul Records: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 10 जूलैपासून लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात....

लॉर्ड्सवर 5 विकेट्स घेऊनही बुमराह शांत का होता? स्वतः सांगितलं कारण!

जुलै 12, 2025

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा ठसा उमटला. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या....

26 वर्षांचा विक्रम तुटला! टॉस हरण्यात भारताने वेस्टइंडीजलाही मागे टाकलं, नवा जागतिक विक्रम

जुलै 11, 2025

गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावून भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम रचला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा....

IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन ठरली, ‘या’ खेळाडूचा 4 वर्षांनी संघात समावेश

जुलै 9, 2025

इंग्लंडने भारताविरुद्धच्या आगामी तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने संघाने गुरुवारी लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला....