Marathi Information
“ए वतन वतन मेरे …”, मोहम्मद शमीने स्वातंत्र्यदिनी मुलीच्या डान्सचा व्हिडिओ केला शेअर
भारताने रविवारी (१५ ऑगस्ट) ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी देखील व्हिडिओ, फोटो शेअर....
वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाला आयसीसीने फटकारले; मैदानावर केले ‘हे’ गैरवर्तन
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सीलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फटकारले आहे. किंग्स्टनमध्ये पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने हसन अलीविरुद्ध अपशब्द वापरले. ही घटना....
विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाची मागितली माफी, ‘या’ कारणास्तव केले होते निलंबित
कुस्तीपटू विनेश फोगटला नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील शिस्तीच्या मुद्द्यांमुळे तात्पुरते निलंबित केले होते. त्यानंतर आता विनेशने भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) माफी मागितली आहे. डब्ल्यूएफआयच्या सूत्रांनी....
सचिन ते युवराज, भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा
भारत आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारत देश जवळपास दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठा उत्साह दिसून....
बरोबर एक वर्षापूर्वी धोनीने ‘तो’ मोठा निर्णय घेतला अन् करोडो क्रिकेटप्रेमींचे हृदय तुटले
प्रत्येक भारतीयासाठी (१५ ऑगस्ट) हा दिवस अतिशय खास असतो. जवळपास १५० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. यावर्षी देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा....
“मला वाटलं आता गाणंच लावतील”, थर्ड अंपायरने ‘ती’ चूक करताच चाहत्यांनी घेतली मजा
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक मजेदार घटना घडली. डावाच्या ७८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅरेबियन संघाचा....
युएईत आयपीएल खेळण्यास पाँटिंगचे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समर्थन, उद्देश आहे खूप मोठा
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज रिकी पाँटिंग यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२१) मध्ये भाग घेण्यास पाठिंबा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये....
युवा यष्टीरक्षक ईशानला धोनीकडून शिकायची आहे ‘ही’ गोष्ट, स्वत:च केला खुलासा
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात तारांकित पद्धतीने केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पदार्पण करताना फलंदाजावर दबाव असला तरीही....
मैदानाबाहेरील कला! जेमिमाह रॉड्रिग्सने गिटारवर ‘दिल चाहता हैं’ चे प्रसिद्ध गाणे केले सादर; पाहा व्हिडिओ
भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स सध्या इंग्लंडमध्ये आहे, जिथे ती ‘द हंड्रेड’ स्पर्धेत आपल्या बॅटने शानदार कामगिरी करत आहे. सध्या, विराट कोहली अँड....
‘स्वत:च्या खेळाकडे आधी लक्ष दे’, विराटबद्दल ‘ते’ ट्वीट करताच रियान परागला चाहत्यांनी सुनावले
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातही भारताचा कर्णधार विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी....
Video: बीसीसीआयचा लोगो दाखवत लाॅर्ड्स मैदानावर अज्ञात चाहत्याचा गोंधळ, खेळाडूंचे विनापैशाचे मनोरंजन
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (१४ ऑगस्ट) एक गमतीशीर....
इरफान पठाणची प्रशिक्षक होण्याची तयारी पूर्ण; राहुल द्रविडचे मार्गदर्शनाबद्दल मानले आभार
गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलेला भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. त्याने नुकतेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)....
…म्हणून इशान किशनला रोहित शर्मा म्हणाला, ‘कोणी काही बोलले तर त्याला माझ्याशी बोलायला सांग’
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने जुलैमध्ये श्रीलंकेमध्ये वनडे पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रमही केला होता. त्याच्या या....
शतकांच्या शतकाचं इंजिन आज जोडलं गेलं होतं, याचदिवशी सचिनने केलं होतं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा खूपच खास आणि महत्त्वाचा आहे. कारण या दिवसापासूनच सचिनच्या १०० शतकांचा प्रवास सुरू....




















