Marathi Information

‘या’ठिकाणी चुकतो विराट, दिग्गज भारतीयाने कोहलीच्या फलंदाजीचे केले विश्लेषण

ऑगस्ट 14, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी सर्वबाद होताना ३६४ धावांची मोठी मजल मारली. भारतीय डावात....

मेस्सीने बाल्कनीत भारतीय चाहत्याचे स्वीकारले अभिवादन ; व्हिडिओ तुफान व्हायरल

ऑगस्ट 14, 2021

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बार्सिलोनासोबतचे २२ वर्षांचे संबंध संपवून फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यानंतर,अनेक पीएसजी चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूचे....

‘अरे भाऊ, मस्त!’, हार्दिकच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो

ऑगस्ट 14, 2021

क्रिकेटपटू त्यांच्या उत्तम खेळासाठी जसे चर्चेत असतात तसेच, त्यांच्या नवनवीन लूक्समुळे देखील चर्चेत येतात. देशातील लाखो चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंना सोशल मीडियावर फॉलो करतात. युवा....

फाफ डू प्लेसिस ‘द हंड्रेड’मधून पडला बाहेर, नॉदर्न सुपरचार्जर्ससाठी लिहिली भावनिक पोस्ट

ऑगस्ट 14, 2021

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस द हंड्रेडमध्ये एकही सामना खेळू शकला नाही. प्लेसिसला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दुखापत झालेली. त्यानंतर तो कन्कशनच्या धक्क्यातून....

ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड करणार ‘या’ देशाचा दौरा; टी२० विश्वचषकाची तयारी सुरू

ऑगस्ट 14, 2021

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने आपला संघ दोन महिने आधीच घोषित करत विश्वचषक मोहिमेचा श्रीगणेशा केला. त्याचवेळी,....

मुंबई इंडियन्सचे खेळाडू अबुधाबीमध्ये ज्या ऑलिशान हॉटेलमध्ये थांबलेत, त्याचे एका दिवसाचे भाडे ऐकून व्हाल थक्क

ऑगस्ट 14, 2021

आयपीएल हंगाम १४ चे उर्वरित ३१ सामने आता (१९ सप्टेंबर) पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे काही खेळाडू शुक्रवारी (१३....

Kevin-Pietersen

‘तुझं टॅलेंट वाया घालवू नकोस, कोहलीकडून जरा शिक,’ पीटरसनने इंग्लंडच्या खेळाडूची घेतली शाळा

ऑगस्ट 13, 2021

इंग्लंडचा सलामीवीर टॉम बँटन त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीमुळे ओळखला जातो. देशांतर्गत टी-20 स्पर्धेत टॉम बँटनने निर्भय आणि सकारात्मक क्रिकेट खेळूनही बरीच ओळख निर्माण केली आहे.....

रितिका आयुष्यात येण्यापूर्वी रोहित ‘ही’ गोष्ट पाहून रडायचा, खुद्द दिनेश कार्तिकनेच खोलली ‘हिटमॅन’ची पोल

ऑगस्ट 13, 2021

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत समालोचन करत आहे. त्याने नुकतच भारतीय सलामीवीर रोहित शर्माची मुलाखत घेतली.....

लॉर्ड्स मैदानावर रोहितचा ७६ मीटरचा लांबलचक सिक्स अन् चाहत्यांचा आनंद गगनात; केला भरपूर जल्लोष

ऑगस्ट 13, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG) सुरू आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर....

गुरुनंतर शिष्याची शंभरी! क्रिकेटच्या पंढरीत राहुलची सेंचूरी, तब्बल ३१ वर्षांनंतर झाला हा पराक्रम

ऑगस्ट 13, 2021

भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलने शेवटी सिद्ध केले की, त्याला देशातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक का मानले जाते? केएल राहुलने लॉर्ड्स कसोटीत शानदार शतक झळकावत सर्व....

पुजाराची ही कामगिरी पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल आणि म्हणाल, भाऊ… अजून किती दिवस चालायचं हे?

ऑगस्ट 13, 2021

भारतीय क्रिकेट संघाची भिंत मानल्या जाणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म सुरूच आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यातही तो....

‘अश्विन दर्जेदार गोलंदाज आहे, विराटची निवड चुकली,’ दिग्गजाची भारताच्या प्लेइंग इलेव्हनला नापसंती

ऑगस्ट 12, 2021

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने आर अश्विनला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही. लॉर्ड्स कसोटीसाठी....

विगलीकरणात सूर्या अन् पृथ्वीमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, अभिनयात सलमान-आमिरलाही दिली टक्कर!

ऑगस्ट 12, 2021

श्रीलंका दौरा आटोपून इंग्लंडला गेलेले भारतीय युवा शिलेदार, सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ सध्या विलगीकरणात आहेत. इंग्लंड दौऱ्यावरील ३ भारतीय खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून....

कुणीतरी येणार येणार गं! ‘या’ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने प्रेयसीसोबत बांधली लग्नगाठ, आता दिली गोड बातमी

ऑगस्ट 12, 2021

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज मेगन शुट आणि तिची महिला जोडीदार जेस होलीओके यांच्या घरी लवकरच नवा छोटा पाहुणा येणार आहे. हे लेस्बियन जोडपे....

परदेशी लीगमध्ये भारतीय महिला अष्टपैलूचा कहर; २ विकेट्स चटकावल्यानंतर पाडला धावांचा पाऊस

ऑगस्ट 12, 2021

इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. मंगळवार रोजी (10 ऑगस्ट) सामनावीर दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे लंडन स्पिरिटने....

Previous Next