marathi

चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स: पराभवानंतरही चेन्नईच्या खेळाडूंनी ‘हे’ विक्रम केले नावावर

—
सप्टेंबर 26, 2020

आयपीएलमध्ये शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात कर्णधार एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा दिल्ली कॅपिटल्स कडून पराभव झाला. या हंगामात धोनीच्या संघाचा हा सलग....

पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने स्टिव्ह स्मिथला दिला ‘हा’ इशारा

—
सप्टेंबर 26, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने पंजाबला सुपर ओव्हर मध्ये पराभूत केले होते.....

फलंदाजीत खराब कामगिरी करूनही धोनीचे होत आहे कौतुक, पाहा कारण

—
सप्टेंबर 26, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तीन आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तो त्याच्या....

जिंकायचे असेल तर ‘या’ गोष्ट कराव्या लागतील, सलग दोन पराभवानंतर एमएस धोनीची प्रतिक्रिया

—
सप्टेंबर 26, 2020

आयपीएलमध्ये काल 25 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला 44 धावांनी पराभूत केले. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय....

पृथ्वी शॉने ‘या’ खास यादीत अय्यर, सॅमसनला टाकले मागे, आता रिषभ पंतच्या विक्रमावर आहे नजर

—
सप्टेंबर 26, 2020

आयपीएलमध्ये  काल (25 सप्टेंबर) रोजी झालेल्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा 44 धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ....

“… यामुळे मी भाग्यवान आहे”, चेन्नईविरुद्ध मिळविलेल्या विजयाबद्दल श्रेयस अय्यरने दिली प्रतिक्रिया

—
सप्टेंबर 26, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सातवा सामना काल(26 सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) या संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यात सीएसकेचा 44 धावांनी पराभव....

‘या’ खेळाडूने फक्त क्रिकेटचं नाही, तर ड्रग्जचं मैदानही गाजवलंय

—
सप्टेंबर 25, 2020

सध्या भारतीय प्रसारमाध्यमांनी बॉलिवुडमधील ड्रग्ज प्रकरण अतिशय उचलून धरले आहे. यामध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. बॉलिवूड व क्रिकेट हे कायम एकमेकाला पूरक....

आरसीबीविरुद्ध शतकी खेळी केल्याबद्दल केएल राहुलचे रोहित शर्माने केले कौतुक, म्हणाला…

—
सप्टेंबर 25, 2020

काल 24 सप्टेंबर रोजी आयपीएलमध्ये झालेल्या सहाव्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर बंगलोरला 97 धावांनी पराभूत केले. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात शतक....

एकेकाळी विराटने ज्याला प्रशिक्षक म्हणून नाकारले, शेवटी त्यानेच दाखवून दिले

—
सप्टेंबर 25, 2020

गुरुवारी आयपीएलच्या सहाव्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा 97 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 206 धावा केल्या. यानंतर....

“…..तर ‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार,” गंभीरने केली भविष्यवाणी

—
सप्टेंबर 25, 2020

आयपीएलमध्ये गुरुवारी किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांदरम्यान सामना झाला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 69 चेंडूत 132....

स्टिंग ऑपरेशन! जेव्हा टीव्ही चॅनेल वाल्यांनीच वाजवले होते भारतीय क्रिकेटरचे बारा

—
सप्टेंबर 25, 2020

आयपीएल सुरू होऊन आता तेरा वर्ष झाली आहेत. आयपीएलने या तेरा वर्षात जगभरातील क्रिकेटप्रेमींना कायम आनंद देण्याचे काम केले आहे. जगासमोर अनेक नवनवे प्रतिभावान खेळाडू....

डिन जोन्स यांनी स्वत:च्या मुलाला कधीच पाहिले नव्हते, कारणही आहे तसंच

—
सप्टेंबर 25, 2020

जगभरातील क्रिकेटचाहत्यांसाठी गुरुवारी अत्यंत वाईट बातमी आली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांचे माजी फलंदाज डीन जोन्स यांचं निधन झालं. त्यांना हृदयचा तीव्र झटका आला होता. त्यांच्या निधनामुळे....

‘तुम्ही दिग्गज खेळाडू, पण…’ सुनिल गावसकरांच्या ‘त्या’ कमेंटवर भडकली अनुष्का शर्मा

—
सप्टेंबर 25, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सहावा सामना काल (24 सप्टेंबर) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघादरम्यान खेळला गेला. सामन्यादरम्यान आरसीबी....

आरसीबीविरुद्ध केएल राहुलने केली तुफान फटकेबाजी, मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

—
सप्टेंबर 25, 2020

काल (24 सप्टेंबर) रोजी आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सहावा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यात पंजाबच्या....

केएल राहुलचे २ झेल सोडलेला विराट झाला सोशल मीडियावर ट्रोल, व्हायरल होतायेत मीम्स

—
सप्टेंबर 25, 2020

कोणत्याही खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडूची फिटनेस अत्यंत महत्वाची असते. फिटनेस चांगली असली की तो कोणत्याही क्षणी त्याच्या कामगिरीने सामन्याची स्थिती बदलू शकतो. क्रिकेट या....

Previous Next