marathi
इरफान पठानच्या तालमीत तयार झालेला अब्दुल समद
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण, आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी, सनरायझर्स हैदराबादसाठी काही युवा खेळाडू शोधत होता. खेळाडूंची....
मुरलीधरनला ‘फेकी गोलंदाज’ ठरवणारे डॅरेल हेयर
कोणताही खेळ असो, त्या खेळाचे योग्य नियमन आणि संचलन करायचे असेल तर पंचांची आवश्यकता भासतेच. क्रिकेटमध्ये देखील पंच कायम, महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपण पाहतो. कोणताच....
“आम्ही अजूनही उत्कृष्ट खेळ…”, राजस्थान विरुद्धच्या विजयानंतर दिनेश कार्तिकने दिली प्रतिक्रिया
आयपीएल 2020 च्या 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला.....
रॉबिन उथप्पाकडून मोठी चूक, ICC च्या नियमांचं उल्लंघन, कारवाईची टांगती तलवार!
कोरोना विषानूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी घातली आहे. तथापि, चेंडूची चमक कायम राखण्यासाठी खेळाडू चेंडूवर घामाचा वापर....
चेन्नई संघामागचा शनी काही जाईना! ‘या’ गोलंदाजाने केली मोठी चूक
आयपीएलमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येक संघाला बायो बबलमध्ये राहावं लागत आहे व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र चेन्नईचा वेगवान गोलंदाज....
‘या’ भारतीय खेळाडूमध्ये खास कौशल्य आहे, महान फिरकीपटू शेन वॉर्नने केली प्रशंसा
आयपीएलच्या 2020 या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा प्रतिभावान खेळाडू संजू सॅमसनने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब....
जबराट फाॅर्ममध्ये असूनही वार्षिक करारातून वगळत इंग्लंडने ‘या’ फलंदाजाला दाखवला थेम्सचा घाट!!
इंग्लंड क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेयरस्टोला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) वार्षिक कसोटी क्रिकेट करारातून मुक्त केले आहे. ओली पोप, झॅक क्रॉली आणि डोम....
सॅमसनने घेतला सुपर झेल! मास्टर ब्लास्टरलाही आठवले जूने दिवस
आयपीएलमध्ये बुधवारी ( 30 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला 37 धावांनी पराभूत करून या हंगामातील दुसरा विजय मिळवला. सलग दोन सामने जिंकल्यानंतर....
‘ही’ गोष्ट केली तर पंजाबला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखू शकतात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज
अबू धाबी| आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील. या दोन्ही संघांनी या हंगामात खेळलेल्या आपल्या तीन सामन्यांपैकी फक्त एका....
तेराव्या वर्षी पायाची तीन बोटे गेली तरी, तो न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बनला
न्यूझीलंड क्रिकेट आज ज्या स्तरावर आहे, त्याला तिथपर्यंत नेण्यात काही दर्जेदार खेळाडूंचा हातभार लागला आहे. खरंतर न्युझीलंड क्रिकेटचे पहिले सुपरस्टार म्हणून रिचर्ड हॅडली यांच्याकडे पाहिले....
राजस्थानचे ‘हे’ खेळाडू टिकले तर सामना जिंकणे होईल कठीण, मॉर्गनने व्यक्त केले मत
आयपीएलमध्ये बुधवारी (30 सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात सामना खेळला जात आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात राजस्थान संघाने विजय मिळवला,....
पंजाबविरुद्च्या विजयाचा नायक ठरलेला तेवतिया म्हणतो, ‘या’ भारतीय गोलंदाजांनी मला खूप मदत केली
आईपीएलमध्ये 27 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानचा अष्टपैलू राहुल तेवतिया विजयाचा नायक ठरला. त्याने पंजाबचा वेगवान गोलंदाज शेल्डन....
…आणि सामनावीर पुरस्कार घेताना हैदराबादच्या ‘त्या’ खेळाडूला आठवले आईचे शब्द, झाला भावुक
आयपीएलमध्ये मंगळवार (29 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी पराभूत केले. हैदराबादने दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करतांना दिल्लीच्या संघाला 20 षटकांत....





