marathi

मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी

—
ऑक्टोबर 7, 2020

आयपीएलमध्ये मंगळवारी (6 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने 193 धावा....

खराब कामगिरीनंतर संजू सॅमसन आणि कृणाल पंड्या झाले ट्रोल; सोशल मीडियावर पडला मिम्सचा पाऊस

—
ऑक्टोबर 7, 2020

आयपीएलमध्ये मंगळवारी (6 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. मागील दोन हंगामानंतर मुंबईने राजस्थानला पहिल्यांदा पराभूत केले. मागील सामन्यात तुफान....

फ्रेंच ओपन: जोकोविचने सलग अकराव्यांदा तर क्विटोव्हाने दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत

—
ऑक्टोबर 6, 2020

चेक प्रजासत्ताकची टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हाने आठ वर्षानंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन वेळा विम्बल्डन चॅम्पियन क्विटोव्हाने एक तास 27 मिनिटे चाललेल्या....

ज्या टीमकडून द्रविड खेळला, त्याच टीमकडून द्रविडच्या लाडक्या शिष्याने केले पदार्पण

—
ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा लागलेल्या तरुण क्रिकेटपटूंमध्ये सर्वात वरचे नाव म्हणजे कार्तिक त्यागी. 19 वर्षांखालील विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा कार्तिक प्रथमच आयपीएल खेळत आहे. त्याला मुंबई....

दुबईहून भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाला होणार रवाना? पाहा काय आहे कारण

—
ऑक्टोबर 6, 2020

या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जाईल. भारतीय संघ आयपीएलसंपल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी यूएईतून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. म्हणजे यूएईमधील....

‘त्या’ खेळाडूला दिलेल्या जीवदानामुळेच आम्ही सामना गमावला – विराट कोहली

—
ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलमध्ये सोमवारी (5 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 59 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने केलेल्या....

काय सांगता?? मागच्या दोन हंगामात मुंबई एकदाही राजस्थानला हरवू शकलेली नाही

—
ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 20 वा सामना मंगळवारी (6 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अबू धाबी येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार....

क्रिडाविश्वासाठी धक्कादायक बातमी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचे दुःखद निधन

—
ऑक्टोबर 6, 2020

नवी दिल्ली| अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीब तारकाई याचे मंगळवारी (6 ऑक्टोबर) निधन झाले. काही दिवसांआधी त्याचा भीषण कार अपघात झाला होता. त्यानंतर 29 वर्षीय तारकाईला रुग्णालयात....

‘तो’ येतोय आतंरराष्ट्रीय टी२० चं मैदान गाजवायला! आतापर्यंतची कामगिरी पाहून तुम्हीही म्हणाल, “बंदे में है दम”

—
ऑक्टोबर 6, 2020

पाकिस्तानने क्रिकेट जगताला अनेक प्रतिभावान गोलंदाज दिले आहेत. यातच पाकिस्तानचा 20 वर्षीय युवा प्रतिभावान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने टी20 क्रिकेटमध्ये नुकताच एक विक्रम केला आहे.....

दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी

—
ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 19 व्या सामन्यात युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरला 59 धावांनी पराभूत केले. या सामन्यात दिल्लीने प्रथम....

सलग दोन पराभवानंतर मुंबईविरुद्ध विजय मिळवण्यास राजस्थान सज्ज; संघात होऊ शकतात ‘हे’ बदल

—
ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलमध्ये मंगळवारी (6 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमने सामने येतील. या हंगामात राजस्थान रॉयल्सने 4 सामने खेळले आहेत. सलग दोन....

विराटला तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या रबाडाचं होतंय जोरदार कौतुक, पाहा काही खास ट्विट्स

—
ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलच्या या हंगामातील 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना....

भारीच! तब्बल ७.३ कोटींचं घड्याळ घालून खेळाडू उतरला मैदानात

—
ऑक्टोबर 5, 2020

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल हा ‘लाल मातीचा बादशहा’ या नावाने ओळखला जातो. तो त्याच्या नावाला साजेश्या वस्तूही परिधान करतो. फ्रेंच....

‘धोनीचा वरच्या फळीत खेळण्याचा दूर-दूरपर्यंत संबंध नाही, तो फक्त..’, चेन्नईच्या प्रशिक्षकाचं रोखठोक मत

—
ऑक्टोबर 4, 2020

तीनवेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने या हंगामात खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस याच्या व्यतिरिक्त....

…. म्हणून दिनेश कार्तिक नरेनबद्दल प्रशिक्षकाशी करणार चर्चा

—
ऑक्टोबर 4, 2020

आयपीएलच्या 2020 हंगामातील 16 व्या सामन्यात दोन वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्स संघाने पराभव केला. या सामन्यात केकेआरचा सलामीवीर सुनील नरेनला....

Previous Next