marathi
“….मग पाहू कोण मोठे फटके खेळतो”, युवराजने आरसीबीच्या ‘या’ फलंदाजाला दिले आव्हान
नवी दिल्ली| आयपीएलच्या या हंगामात पदार्पण करणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकल याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. शनिवारी (3 ऑक्टोबर) त्याने....
हीच ती वेळ…! कोलकाता विरुद्ध वादळी खेळी केल्यावर श्रेयस अय्यरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
शारजाह| आयपीएलमध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात तुफान फटकेबाजी....
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे
आयपीएलमध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून पराभूत केले. आरसीबीचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे....
‘विराट’ मनाचा कोहली! भारताच्या ‘या’ नवोदित अष्टपैलूला दिली स्वतःची जर्सी
आयपीएलमध्ये काल(3 ऑक्टोबर) झालेल्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची....
IPL 2020 : आज मुंबई-हैदराबाद आणि चेन्नई-पंजाब येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
दुबई। आयपीएलमध्ये रविवारी (4 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जाईल. पहिला सामना शहाजाह क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी 3.30 वाजता सुरु होईल....
किंग कोहली फॉर्ममध्ये परतला! राजस्थानविरुद्ध केलेल्या खेळीचे ट्विटरवर होतंय कौतुक
आयपीएलमध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात बंगलोरने राजस्थानला 8 गडी राखून पराभूत केले. सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या कर्णधार विराट....
धक्कादायक बातमी! ‘या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात, २४ तासांपासून कोमात
क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर नजीबुल्लाह तारकाईचा कार अपघात झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे....
अर्धशतक किंग! २० वर्षीय पडिक्कलने ‘या’ दिग्गजांना मागे टाकत मिळवली आघाडी, पाहा काय केलाय पराक्रम
आयपीएल ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्तम मंच आहे. या हंगामात मुबईचा युवा फलंदाज ईशान किशन, पंजाबचा युवा फिरकीपटूं रवि बिष्णोई या खेळांडूंनी....
फ्रेंच ओपन: पुरुष एकेरीत डोमिनिक थिमने तर महिला एकेरीत सिमोना हालेपने मिळवला विजय
पॅरिस | यूएस ओपन चॅम्पियन डोमिनिक थिमने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव केला तर महिला एकेरीत अव्वल मानांकित....
“…म्हणून मी समदला गोलंदाजी दिली”, शेवटचे षटक फिरकीपटूला दिल्याबद्दल डेविड वॉर्नरचे स्पष्टीकरण
आयपीएलमध्ये शुक्रवारी (2 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने 7 धावांनी विजय मिळवला. चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 28 धावांची गरज....
कोलकाताविरुद्ध दिल्लीचा फिरकीपटू अश्विन खेळणार का?, गोलंदाजी प्रशिक्षक रायन हॅरिस यांनी दिले उत्तर
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात एक षटक टाकल्यानंतर दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन दुखापतग्रस्त झाला होता. तो आता पुढच्या सामन्यात दिल्लीसाठी खेळू शकेल की....
तुम्हाला माहितीये? ‘स्विंग का सुलतान’ असा लौकिक असलेल्या ‘या’ खेळाडूला धोनीनेच दिली होती संधी
२००८ च्या भारत-श्रीलंका-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या सीबी सिरीजचे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. २००७ विश्वचषकात अपमानास्पद पराभव झाल्यानंतर, एमएस धोनी या युवा कर्णधाराच्या नेतृत्वात....
गुणतालिकेत चेन्नई तळाशी! या खेळाडूला अतिव दुःख, म्हणतो “मला संघाला असं पाहताना दुःख होतंय, पण…”
आयपीएलच्या या हंगामात झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर खेळलेल्या तीनही सामन्यात या संघाला पराभवाला....
फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या ‘या’ मैदानावर रंगणार दिल्ली विरुद्ध कोलकाताची लढत
आयपीएलमध्ये आज (शनिवार, 3 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या उभय संघातील हा सामना यूएईतील शारजाह येथे खेळवला जाणार....
IPL 2020 – आज बेंगलोर-राजस्थान संघ आमने-सामने; जाणून घ्या सामन्याविषयी सविस्तर माहिती
आयपीएल 2020 मध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता....





