marathi
इंस्टाग्रामच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सची भरारी! अगदी सीएसकेही…
मुंबई इंडियन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलचे ४ विजेतेपद आपल्या नावावर केले आहेत. तोही एक विक्रमच आहे.....
एक- दोन नाहीतर तब्बल ६ गोलंदाजांच्या ऍक्शनची बुमराहने केली नक्कल, व्हिडिओ होतोय व्हायरल
जसप्रीत बुमराहसह मुंबई इंडियन्सचे सर्वच खेळाडू सध्या आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी सरावात गुंतलेले आहेत. अशातच मुंबईचे खेळाडू सराव करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल....
मुंबईचा कर्णधार रोहितची २ वर्षाची मुलगी आहे खूपच हुशार, पहा व्हिडिओ
नवी दिल्ली। प्रतिष्ठित टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील हंगामाचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. भारतात वाढत्या कोव्हिड- १९ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी....
सतत पराभव पाहणाऱ्या आरसीबीच्या कर्णधार कोहलीने केले मोठे वक्तव्य
विराट कोहलीची आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ यावेळी पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. इतिहासाच कोणतंही दडपण हा संघ घेणार नाही. या संघाचा स्टार कर्णधार....
केकेआरचा ‘तो’ नवा खेळाडू आहे केविन पीटरसनपेक्षाही खतरनाक, यावेळी करणार…
कोलकाता नाइट रायडर्सचा मुख्य मार्गदर्शक डेव्हिड हसीने संघाचा नवीन युवा फलंदाज टॉम बंटनचे कौतुक केले आहे. त्याने टॉमचे वर्णन केकेआरचा “एक्स फॅक्टर” असे केले आहे.....
पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांवर येऊ शकते बंदी; पहा काय आहे कारण
नवी दिल्ली। या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) पर्थऐवजी ऍडलेड किंवा ब्रिस्बेन येथे होण्याची शक्यता आहे. कारण पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या प्रांतीय....
“डीआरएस नहीं लेंगे, चिंता मत कर,” धोनीचा मजेदार व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
नवी दिल्ली। प्रतिष्ठित टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. या परिस्थितीत सर्व संघ जोरदार सराव....
गब्बर म्हणतो, आता केवळ ज्युनिअरचं नव्हे तर सिनियर खेळाडूही घेणार ‘या’ खेळाडूकडून धडे
श्रेयस अय्यर आयपीएलच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघांचे नेतृत्व करणार आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने त्याचे कौतुक केले आणि आगामी काळात तो....
कसोटीत त्रिशतक ठोकलेला खेळाडू म्हणतो, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच मला…
किंग्ज इलेव्हन पंजाबचा अनुभवी फलंदाज करुण नायरने भारतीय संघात स्थान मिळवण्याबाबत मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की, जर त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली,....
आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…
आज पर्यंत इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मध्ये मिळालेल्या अपयशाला विसरून विराट कोहली आणि त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या १३ व्या मोसमात उतरणार आहेत. आयपीएल बाबत....
त्याला फटकेबाजी करताना रोखणे केवळ अशक्य, आम्हाला प्लॅनच बदलावा लागणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात जॉस बटलर संघात नसेल. त्याने वैयक्तिक कारणास्तव जैव-सुरक्षित बबल सोडला आणि कुटुंबाकडे गेला. तो एक असा खेळाडू आहे ज्याने दोन टी20....
मॅक्सवेल संघात असल्याने सर्वोत्तम अष्टपैलूला पंजाब संघात स्थान मिळणे झाले महाकठीण
जेम्स नीशम आयपीएल २०२०मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. यावेळी आयपीएलमधील त्याची कामगिरी चांगली होईल असे त्यानी म्हटले आहे. याशिवाय आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा फायदा....
वडिलांबरोबर वेळ घालविण्यासाठी आयपीएलचा सर्वात मोठा स्टार काही सामन्यातून बाहेर
राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये बेन स्टोक्सविना या हंगामाची सुरुवात करणार आहे. आयपीएलच्या सुरूवातीला तो काही सामने खेळणार नाही. तो आपल्या वडिलांसोबत न्यूझीलंडमध्ये थोडा वेळ घालवेल असे....
कमनशिबी शिलेदार! आयपीएलमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करुनही शतकापासून वंचित राहिलेले ७ फलंदाज
आयपीएल टी-२० स्पर्धेला टी-२० स्वरूपातील सर्वात मोठी लीग मानली जाते. या लीगमध्ये सर्व दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंनाही एकत्र खेळण्याची संधी मिळते. ज्यामध्ये त्या युवा....
चेन्नईला आयपीएल जिंकून देणारा क्रिकेटर म्हणतोय, ‘ही’ गोष्ट खूपच भारी आहे
दुबई | ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर शेन वॉटसनने 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी नेटमध्ये सराव सुरु केला आहे. तो पहिल्या....





