marathi

आयपीएल २०२० च्या अँथम साँगवरून वाद; गाणं चोरी केल्याचा आरोप

—
सप्टेंबर 11, 2020

नवी दिल्ली| आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामाच्या गाण्यावरून वाद सुरू झाला आहे. खरं तर, दिल्लीच्या रॅपर कृष्णाने असा....

बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथक दुबईत झाले दाखल; आयपीएलमधील परिस्थितीवर…

—
सप्टेंबर 11, 2020

नवी दिल्ली| बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथक (एसीयू) दुबईत दाखल झाले आहे. रिक्त स्टेडियममध्ये होणाऱ्या आगामी आयपीएल दरम्यान भ्रष्ट सोशल मीडियाच्या प्रस्तावांवर अंकुश ठेवण्यावर हे पथक....

ज्या खेळाडूला कोणताच संघ घ्यायला नव्हता तयार तो खेळाडू आहे आता सीएसकेच्या संघात

—
सप्टेंबर 11, 2020

नवी दिल्ली| गेल्या वर्षी आयपीएल 2020 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने आर साई किशोरला विकत घेतले आहे. तो आर अश्विनचा मोठा चाहता आहे. त्याला घेऊन....

‘या’ एका गोष्टीमुळे चौथ्यांदा जिंकू शकतो आयपीएल विजेतेपद; सीएसकेच्या दिग्गज खेळाडूला आहे विश्वास

—
सप्टेंबर 11, 2020

दुबई| कोव्हिड-19 ची 13 प्रकरणे उघडकीस आल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या आयपीएल२०२० च्या तयारीसाठी उशीर झाला. तरीही अनुभवी आणि सक्षम खेळाडूंच्या बळावर आयपीएल जिंकू शकतो,....

यंदाची आयपीएल ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलसाठी ठरु शकते विक्रमी; पहा कोणता विश्वविक्रम होणार नावावर

—
सप्टेंबर 11, 2020

गेलने आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे जगभर टी20 लीगमध्ये आपला ठसा उमटविला आहे. आगामी आयपीएल दरम्यान क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात आणखी एक विक्रम नोंदवू शकतो. तो असा....

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पॉंटिंगने घेतली ‘या’ दोन फलंदाजांची नावे

—
सप्टेंबर 11, 2020

मेलबर्न| ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने म्हटले आहे की राष्ट्रीय संघ व्यवस्थापनाने वनडे सामन्यात तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक आदर्श खेळाडू शोधण्याची गरज आहे. तो खेळाडू....

नुकतेच आयपीएलमधून माघार घेतलेल्या या क्रिकेटपटूची झाली फसवणूक

—
सप्टेंबर 11, 2020

महान फिरकीपटू हरभजन सिंग याच्याबरोबर फसवणूक झाली आहे. त्याने चेन्नई शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्याने सांगितले की, आपल्याबरोबर 4 कोटींची फसवणूक झाली आहे. खरं....

दोन वेळा स्वप्न भंगल्यानंतर तिसऱ्या वेळी इंग्लंडला विश्वचषकाची भेट देणाऱ्या ‘आयरिश क्रिकेटरची’ गोष्ट

—
सप्टेंबर 10, 2020

१४ जुलै २०१९.. क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाची तारीख.. बाराव्या विश्वचषकाचा अंतिम सामना या दिवशी खेळला गेला.. काहीसा वादग्रस्त मात्र नियमाला धरून झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला....

हिटमॅनला गोलंदाजीचे धडे देताना पाहिलंय का? पाहा व्हिडिओ

—
सप्टेंबर 10, 2020

नवी दिल्ली। सर्व आयपीएल फ्रँचायझी आणि त्यांचे खेळाडू स्पर्धेसाठी जोरदार सराव करताना दिसत आहेत. यावेळी, सिनीयर खेळाडू त्यांच्या संघातील युवा खेळाडूंना असा सल्ला देत आहेत,....

लाडकी लेक थांबलीय वडील धोनीचा स्केच घेऊन, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

—
सप्टेंबर 10, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झालेत. त्याचबरोबर खेळाडूही कठोर परिश्रम घेताना दिसतात, तर संघांची सराव सत्रेही जोरदार चालू आहेत. याशिवाय....

खुशखबर: कोरोनावर मात करून ‘हा’ खेळाडू झाला सीएसकेच्या ताफ्यात दाखल

—
सप्टेंबर 10, 2020

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या कोरोना चाचणीचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे. ज्यामुळे तो संघाच्या हॉटेलमध्ये परतला आहे. इंडियन प्रीमियर लीगसाठी दुबईत पोहचल्यानंतर....

घरात टीव्ही नसल्याने गल्लीत पान टपरीवर क्रिकेट पाहणारा मुलगा बनला टीम इंडियाचा कर्णधार..

—
सप्टेंबर 10, 2020

मेरठच्या क्रिकेट अकादमीत उत्तर प्रदेश रणजी संघाचा सराव चालू होता. भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबतच रणजी संघातील प्रस्थापित खेळाडू तसेच काही वयोगट....

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला विभागले जाईल ३ ते ४ गटात; हे आहे कारण

—
सप्टेंबर 10, 2020

भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. कोरोना विषाणूमुळे भारतीय संघाला जैव सुरक्षित बबलमध्ये रहावे लागेल. यावर नवी बातमी अशी आहे की संघातील खेळाडू....

हा २३ वर्षाचा फिरकीपटू एमएस धोनीलाही ठोकु देत नाही षटकार

—
सप्टेंबर 10, 2020

नवी दिल्ली| तीन वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ अतिशय अनुभवी खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. त्यांच्याकडे अनेक युवा खेळाडू देखील आहेत ज्यांनी आपल्या....

दिग्गजांशी तुलना होत असलेला हा खेळाडू प्रेमाच्या खेळपट्टीवरही ठोकतोय चौकार आणि षटकार?

—
सप्टेंबर 10, 2020

नवी दिल्ली| वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी पदार्पणाच्या पहिल्याच कसोटीत पृथ्वी शॉ याने शानदार शतक ठोकले होते. या खेळाडूला देशाचे भविष्य मानले जात आहे. शॉ....

Previous Next