Marnus Labuschagne
स्टुअर्ट ब्रॉडची काळी जादू! लाईव्ह सामन्यात असं काही केलं की, पुढच्याच चेंडूवर लॅबुशेननं गमावली विकेट
ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केविंगटन ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणाने चांगले प्रदर्शन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ...
Ashes 2023 । ख्रिस वोक्सने घेतलं विकेट्सचं पंचक! दुसऱ्या दिवशी 18 धावां करून ऑस्ट्रेलिया सर्वबाद
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा चौथा सामना मॅनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. मॅनचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवसी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने 90.2 षटकात ...
मँनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ब्रॉडने रचला इतिहास, दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या 8 विकेट्स
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मँनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. मॅनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 299 धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेन ...
लॉर्ड्स कसोटीपूर्वी कांगारुच्या दोन धुरंधरांना पाँटिंगचा मोलाचा सल्ला, वाचा काय म्हणाला माजी कर्णधार
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023चा दुसरा कसोटी सामना बुधवारपासून (दि. 28 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ...
VIDEO । ऑस्ट्रेलियाला माहागत पडली ब्रॉडची ओव्हर! लागोपाठ चेंडूवर घेतल्या महत्वाच्या विकेट्स
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने शनिवारी (17 जून) पहिल्या सत्रात कमाल केली. ऍशेस 2023 चा पहिला सामना बर्मिंघममध्ये खेळला जात आहे. इंग्लंडने ...
जडेजाने टाकलेल्या जाळ्यात वाईटरीत्या अडकला कॅमरून ग्रीन, शॉट न खेळताच उडल्या दांड्या- व्हिडिओ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला 296 धावांवर सर्वबाद करून ...
ऑस्ट्रेलियाला हरवायचे असेल तर भारतीय संघाला दाखवावी लागेल 20 वर्षांपुर्वीची जादू… वाचा सविस्तर
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आहेत. लंडनमधील ओव्हल मैदाणावर 7 जूनपासून विजेतेपदाचा सामाना खेळला जात आहे. दोन दिवसाच्या आकडेवारीकडे पाहिले ...
डीआरएस घ्यावा तर ‘असा’, WTC फायनलमध्येही रोहित शर्माने दाखवला खोडसाळपणा
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. उभय संघांतील ही लढत बुधवारी (7 जून) लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू ...
WTC Final: मार्नस लाबुशेनने हवेतच सोडली बॅट, मोहम्मद सिराजचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने प्रथमच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ओव्हलमध्ये हा संघ भारतासोबत खेळेल. तसेच, या सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि ...
Test Rankings: कसोटीतील जगज्जेता बनण्याच्या दिशेने विलियम्सनची वाटचाल, द्विशतकामुळे टॉप-5मध्ये सामील
बुधवारी (दि. 22 मार्च) आयसीसीची क्रमवारी जाहीर झाली. आयसीसी कसोटी क्रमवारी यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याची चांदी झाली. विलियम्सन फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत ...
‘तो कॅचसाठी पळत नाही, चेंडू स्वत:च…’, जडेजाने अफलातून कॅच पकडताच धोनीचं ‘ते’ ट्वीट व्हायरल
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 17 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा याने वाहवा लुटली. ...
मोठी प्रतिष्ठा घेऊन आलेला ऑसी फलंदाज ठरला जड्डूसमोर खोटा! आत्तापर्यंत इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघ ...
हे काहीतरी नवीनच! दिल्ली कसोटीआधी स्मिथ-लॅब्युशेनची ‘स्पेशल प्रॅक्टिस’, छायाचित्रे व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथे खेळला जाईल. अरुण जेटली स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यातून मालिकेत ...
चित्त्याची चपळाई दाखवत भरतने करून दिली धोनीची आठवण; करिअरची पहिली स्टंपिंग होतेय जोरदार व्हायरल
जेव्हाही कसोटी क्रिकेटचा विषय निघतो, तेव्हा फलंदाज- गोलंदाजासोबतच यष्टीरक्षकाचे महत्त्वही खूपच वाढते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ईशान किशन, संजू सॅमसन यांच्यासह असे यष्टीरक्षक फलंदाज आहेत, जे ...