Most 500+ Runs in an IPL Season
IPL मध्ये एक गोष्ट कायम, विराट अन् धावांचा पाऊस! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू, सचिनचा रेकॉर्डही…
आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीची बॅट जोरात आहे. तो धावांचा पाऊस पाडत एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. आयपीएलच्या या १९ व्या हंगामातील ६१ वा सामना....





