Most Raid Points

रिशांक देवाडीगा प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा पहिलाच महाराष्ट्रीयन खेळाडू

प्रो कबड्डी सीजन ७ चा शेवटचा लेग ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. या लेगमध्ये काल (६ ऑक्टोबर) यूपी योद्धा विरुद्ध पुणेरी पलटण अशी लढत ...

परदीप नरवालने केला विक्रमचा ट्रिपल धमाका

प्रो कबड्डी सीजन ७ चा शेवटचा लेग ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. या लेगमध्ये काल (६ ऑक्टोबर) पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना ...

परदीप नरवालच्या सर्वात मोठ्या विक्रमाला दे धक्का, पवन शेरावतने घडवला इतिहास

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२ऑक्टोबर) बेंगळुरू बुल्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स संघात सामना पार पडला.या सामन्यात बेंगळुरू बुल्सने ५९-३६ असा विजय मिळवत प्ले-ऑफ ...

परदीप नरवालने तिसऱ्यांदा हे खास द्विशतक पूर्ण करत रचला इतिहास

प्रो कबड्डीत काल (२० सप्टेंबर) तेलुगू टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात सामना रंगला. अतिशय अटीतटीचा हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात पटनाचा पराभव टाळण्यात ...

प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा राहुल चौधरी केवळ दुसराच खेळाडु

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२ सप्टेंबर) तामिळ थालवाज विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात सामना झाला. तेलुगू टायटन्सने ३५-३० असा विजय मिळवला. पण या ...

अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर

डुबकी किंग परदीप नरवालने काल (७ ऑगस्ट) पटना पायरेट्सकडून हरियाणा स्टिलर्स विरुद्ध खेळताना प्रो कबड्डीमध्ये इतिहास रचला आहे. तो प्रो कबड्डीमध्ये चढाईत ९०० गुणांचा ...

‘डुबकी किंग’ परदीप नरवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात काल(7 ऑगस्ट) 30 वा सामना पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स संघात पार पडला. या सामन्यात पटनाला 26-35 अशा फरकाने पराभूत ...

प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ

प्रो कबड्डी सीजन 7 मध्ये काल तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यांत दबंग दिल्ली ने ३४-३३ असा विजय मिळवला. या सामन्यात ...

प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा दीपक हुडा केवळ चौथा कबड्डीपटू

पुणे। प्रो कबड्डीच्या सहव्या मोसमात शुक्रवारी (23 नोव्हेंबर) दुसरा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटन यांच्यात पार पडला. हा सामना 30-30 असा बरोबरीचा ...

बंगळूरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारचा प्रो कबड्डीमध्ये मोठा पराक्रम

पुणे। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात कालपासून ( २३ नोव्हेंबर) बंगळूरु बुल्स संघाचा लेग सुरु झाला आहे. बंगळूरु संघाचे हा लेग बंगळूरुमधून पुण्याला हलवण्यात आला ...

प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा अनुप कुमार सहावा खेळाडू

पुणे। प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात शुक्रवारी(19 आॅक्टोबर) पटना पायरेट्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात पटना पायरेट्सने 41-30 अशा ...

अशी कामगिरी करणारा अजय ठाकूर ठरला केवळ तिसराच खेळाडू

पुणे। प्रो कबड्डीमध्ये आज (23 आॅक्टोबर) पुणेरी पलटन विरुद्ध तमिळ थलायवाज यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात तमिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने एक खास ...

प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा राहुल चौधरी ठरला पहिलाच कबड्डीपटू

पुणे।प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आज(23 आॅक्टोबर) यू मुम्बा विरुद्ध तेलगू टायटन्स संघात सामना सुरु आहे. या सामन्यात तेलगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने खास विक्रम केला ...