Most Sixes

टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार; हेटमायर टॉपवर, रोहित-गेल मागे राहिले

फेब्रुवारी 24, 2026

सोमवारी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ सामन्यात वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरने झिम्बाब्वेला थक्क केले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याने ३४ चेंडूत ८५ धावांची धमाकेदार खेळी....

असे 7 क्रिकेटपटू ज्यांचे षटकार चिरकाल राहतील आठवणीत! नेमके कोण आहेत हे खेळाडू

फेब्रुवारी 2, 2023

क्रिकेटविश्वात एक काळ असा होता की, षटकार मारणे ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. षटकार मारला की फलंदाजासोबतच चाहतेही खूप खुश व्हायचे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सर....

Rohit-Sharma

युवराज नाही तर रोहितच खरा सिक्सर किंग! एकदिवसीय सामन्यात लगावलेत तब्बल ‘एवढे’ सिक्स

जुलै 13, 2022

लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी करून भारताला १० गडी राखून मोठा विजय तर मिळवून....

Liam-Livingston

लिव्हिंगस्टोनचा षटकार ठरला ऐतिहासिक! १५ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ पराक्रम 

मे 23, 2022

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रविवारी (२२ मे) अखेरचा साखळी सामना खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. वानखेडे स्टेडियमवर....

JOs-Buttler

आयपीएल २०२२ मध्ये इतिहासातील सर्वाधिक षटकारांची बरसात; ‘या’ संघाने सर्वाधिक चेंडू केले सीमापार

मे 16, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा विचार करायचा झाला तरी, अनेकांच्या डोळ्यासमोर षटकार-चौकारांचा पाऊस दिसतो. आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळाली आहे. अनेक खेळाडू मोठमोठे फटके मारण्याचा या....

Jos-Buttler

आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यांत झालीये ८०० पेक्षाही जास्त षटकारांची बरसात, ‘हा’ संघ अव्वलस्थानी

मे 12, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा विचार जरी केला, तरी समोर आक्रमक फलंदाजीचं एक चित्र उभं राहातं. सध्या याच आयपीएल स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरू आहे. आजपर्यंत आयपीएल....

आयपीएलमधील ‘या’ पराक्रमांमध्ये गेलच ‘बॉस’, गेल्या ९ वर्षांपासून अबाधित आहेत विक्रम

मार्च 21, 2022

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र आयपीएलच्या चर्चांना जोर चढलेला पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील अनेक विक्रमांबद्दलही सध्या....

रोहितचा ‘हिट’ विक्रम! गेल, आफ्रिदीनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच क्रिकेटपटू

नोव्हेंबर 20, 2021

रांची। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडला. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या....

सर्वाधिक धावा, सर्वात लांब षटकार, सर्वाधिक विकेट्स, पाहा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याचा लेखाजोखा

सप्टेंबर 19, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरु होत आहे. दुसऱ्या टप्प्याला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स....

षटकारांच्या बाबतीत रिषभ पंतचा यावर्षी नादच नाही; केलाय ‘हा’ मोठा विक्रम

मार्च 29, 2021

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकतीच वनडे मालिका संपली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे झालेल्या वनडे मालिकेतील तिसरा सामना रविवारी पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत....

या ५ खेळाडूंनी मारले आहेत सलग ६ चेंडूत ६ षटकार; दोन भारतीयांचा आहे समावेश

मार्च 4, 2021

क्रिकेटमध्ये अनेक असे विक्रम आहेत, जे फार दुर्मिळ आहे. तसेच ते क्रिकेट इतिहासात क्वचितच झालेले पाहायला मिळतात. त्यातीलच एक विक्रम म्हणजे ६ चेंडूत ६ षटकार.....

काय सांगता..! ‘या’ गोलंदाजाने मोडला पॉन्टिंगचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, आता लक्ष्य एमएस धोनी

डिसेंबर 4, 2020

मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात आक्रमक शैलीत फलंदाजी करणारे अनेक फलंदाज आपण पहिले आहेत. मात्र, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, ब्रेंडन म्यॅक्यूलम यासारखे फलंदाज कसोटी सामन्यांमध्येही आक्रमक....

ये गड्डी नही रुकेगी! गेल- पोलार्डला मागे टाकत इशान किशनचा मोठा पराक्रम

नोव्हेंबर 3, 2020

आयपीएल २०२० ने अंतिम टप्पा गाठला आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) साखळी सामन्यातील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा युवा....

युवा फलंदाजांचाच बोलबाला! यंदा रोहित, पोलार्ड नाही तर ‘या’ खेळाडूने ठोकले सर्वाधिक षटकार

ऑक्टोबर 13, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. केवळ एका षटकारानेही सामन्याचे चित्र बदलताना आपण पाहिले आहे. या हंगामातही षटकारांचा पाऊस पडला आहे.....

मुंबई इंडियन्सच आहे सिक्सर किंग! बेंगलोरलाही टाकलंय मागे

ऑक्टोबर 6, 2020

मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी  विजय मिळवला. मुंबईनी प्रथम फलंदाजी करताना....

Next