MS Dhoni Dropped Venkatesh Iyer Catch

धोनीकडून घडली मोठी चूक अन् जडेजा- गायकवाडने लावला डोक्याला हात; व्हिडिओ पाहाच

ऑक्टोबर 16, 2021

क्रिकेट म्हटलं की, त्यात खेळाडूंकडून चुका होणारंच. कितीही अनुभवी खेळाडू असला, तरीही त्याच्याकडून चुका होतच असतात. यातील काही चुका अशा असतात, ज्यामुळे समोरच्या खेळाडूला जीवदान....