MS Dhoni Taking Advice From Plessis

MS-Dhoni

‘या’ खेळाडूकडून धोनी घेतो नेतृत्व करताना सल्ला, ऋतुराज गायकवाडने सांगितले नाव

जून 5, 2021

एमएस धोनीचे नाव जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी मोजले जाते. त्याचाच नेतृत्वात भारताने टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर....