ms dhoni

धोनीच्या प्रतिमेला तडा? माजी खेळाडूने उघडपणे केली टीका

—
एप्रिल 6, 2025

चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाखाली 5 वेळा चॅम्पियन बनलेल्या एमएस धोनीला त्याच्या खराब फॉर्ममुळे प्रश्नांनी घेरले आहे. शनिवारी जेव्हा धोनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला....

एमएस धोनी IPL मधून कधी निवृत्त होणार? CSK च्या मुख्य प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

—
एप्रिल 5, 2025

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनी याचा पूर्ण परिवार स्टेडियम मध्ये आज उपस्थित होता. त्याचे आई-वडील, पत्नी साक्षी....

धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार? व्हायरल फोटोने सोशल मीडियावर खळबळ!

—
एप्रिल 5, 2025

आयपीएल 2025च्या 17व्या सामन्यात आज शनिवारी (05 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना पाहण्यासाठी....

OTD: धोनीचा तो ऐतिहासिक षटकार; अन् भारत 28 वर्षांनंतर विश्वविजेता!

—
एप्रिल 2, 2025

2011 मध्ये आजच्याच दिवशी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून दुसरे एकदिवसीय विश्वचषक जिंकले. 275 धावांचा पाठलाग करताना, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन....

कर्णधार अय्यरची दमदार कामगिरी; मोडला धोनीचा रेकॉर्ड

—
एप्रिल 2, 2025

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजीने शानदार कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सनंतर त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धही अर्धशतक झळकावले. त्याच्या....

CSKच्या पराभवानंतर जडेजाची धोनीसंबंधी इंस्टाग्राम स्टोरी झाली व्हायरल: चाहते भावूक!

—
एप्रिल 1, 2025

IPL 2025: यंदाच्या आयपीएलमध्ये, पाच वेळा विजेत्या संघ चेन्नई सुपर किंग्जने हंगामाची सुरुवात विजयाने केली. पण आता संघाला पराभवाचा दुहेरी धक्का सहन करावा लागला आहे.....

धोनी नाही, चेन्नईच्या पराभवामागे हे आहे खरे कारण! माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

—
मार्च 31, 2025

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात केली होती. संघाने पहिल्या सामन्यात मुंबईला 4 विकेट्सने पराभूत केले होते. पण त्यानंतर चेन्नई संघाला सलग....

RR vs CSK: ‘हा’ ठरला राजस्थानच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

—
मार्च 31, 2025

यंदाच्या आयपीएल हंगामातील अकरावा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थानने हा सामना 6 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी....

“धोनीला वर पाठवण्याची हिंमत नाही का?” माजी क्रिकेटपटूचा सीएसकेवर निशाणा

—
मार्च 29, 2025

शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. 17 वर्षांनंतर चेपॉकवर आरसीबीचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी 2008....

धोनीमुळे CSK पराभूत? माजी खेळाडूचा सनसनाटी दावा

—
मार्च 29, 2025

शुक्रवारी (20 मार्च) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात जेव्हा सीएसकेला जलद धावा काढायच्या होत्या तेव्हा रविचंद्रन अश्विनला....

चेपाॅकमध्ये ‘माही-विराट’ मुमेंट, विराटने मारली मिठी, VIDEO VIRAL

—
मार्च 29, 2025

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा अनुभवी यष्टीरक्षक एमएस धोनी यांच्यात चांगले नाते आहे. जेव्हा जेव्हा....

धोनीची क्रेझ CSKसाठी संकट! जुन्या सहकाऱ्याची तिखट टीका!

—
मार्च 28, 2025

इंडियन प्रीमियर लीगमध्ये असे काही संघ आहेत ज्यांची ब्रँड व्हॅल्यू काही निवडक खेळाडूंमुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापैकी एक नाव म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज, ज्याने....

योगराज सिंगंच्या शब्दांमध्ये मोठा बदल! धोनीसाठी प्रेमाचा वर्षाव, तर रोहित-विराटबद्दलही मोठ वक्तव्य

—
मार्च 27, 2025

युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी एकेकाळी मोकळेपणाने धोनीवर टीका केल्या आहेत. पण आता झालेल्या एका इंटरव्यू मध्ये....

dhoni-vk

विराट आणि धोनी यांच्यातली बॉन्डिंग! माहीने केला मोठा खुलासा

—
मार्च 25, 2025

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात एक खास नाते आहे, जे 2008 पासून सुरू आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीने पदार्पण केले. दोन्ही खेळाडू जवळजवळ 11....

nadal (36)-1724234922354-1724484337509-1725178405736

हिंदी-इंग्रजी नाही, धोनीला आवडते या भाषेतील कॉमेंट्री

—
मार्च 24, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. तत्पूर्वी भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्र सिंग धोनीने क्रिकेटच्या कॉमेन्ट्री भाषेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भोजपुरी कॉमेन्ट्रीचे कौतुक केले आहे.....

Previous Next