mumbai
लालबाग स्पोर्ट्स, नवनाथ मंडळ, खडा हनुमान मंडळ यांची चौथ्या फेरीत धडक.
मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित पुरुष तृतीय श्रेणी गटात अभिनव स्पोर्ट्स, सूर्यकांत व्यायाम शाळा, लालबाग स्पोर्ट्स, नवनाथ मंडळ, खडा....
मुंबई शहर कबड्डी असोसिएशच्या ‘जिल्हा अजिंक्यपद’ स्पर्धेला सुरुवात
मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित पुरुष, महिला, कुमार (मुले-मुली), किशोर (मुले-मुली), पुरुष ब, क, विशेष व्यावसायिक, व्यावसायिक अ आणि महिला....
‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या लढती, यावर पाहू शकता थेट प्रेक्षपण!
दादर- शिवनेरी सेवा मंडळाच्या कब्बडी स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त संघानी विविध गटात सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत आज (७ ऑक्टोबर)....
आदित्य शिंदेच्या सुपर टॅकलने सामना बरोबरीत, ५-५ चढाईत एयर इंडियाने मारली बाजी
शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेत काल (४ ऑक्टोबर) विशेष व्यवसायिक गटाच्या बादफेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. एअर इंडियाने उपांत्य फेरीत तर मुंबई बंदर व....
मुंबई शहरची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असो.आयोजित पुरुष, महिला, कुमार(मुले-मुली), किशोर(मुले-मुली) गट “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डी स्पर्धा दि.१२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर....
विश्वशांती क्रीडा मंडळ व शिवशक्ती महिला संघाचा शिवनेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश
शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेत बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस व सेंट्रल बँक संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. महिला गटात शिवशक्ती....
एयर इंडिया, भारत पेट्रोलियम संघाचा शिवनेरी कबड्डी स्पर्धेच्या बादफेरीत प्रवेश
शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेत एयर इंडिया, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. मात्र सेंट्रल रेल्वे डिव्हिजन संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात....
भारत पेट्रोलियम, महिंद्रा अँड महिंद्रा, एयर इंडिया संघाची शिवनेरी कबड्डी स्पर्धेत विजयी सुरुवात
शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी(30 सप्टेंबर) विशेष व्यवसायिक आणि महिला गटांच्या स्पर्धेला सुरुवात झाली. विशेष व्यवसायीक गटात प्रो कबड्डीतील काशीलिंग आडके,....
२०१८-१९ च्या विजेत्या मुंबईला छत्तीसगडचा दे धक्का!
-शंतनु कुलकर्णी भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत मुंबईचे सौराष्ट्र व झारखंडविरुद्धचे सामने पावसामुळे खेळविले गेले नव्हते. त्यामुळे ते दोन्ही सामने....
‘शिवनेरी सेवा मंडळ’आयोजित कबड्डी स्पर्धाचा थरार आजपासून
दादर| शिवनेरी सेवा मंडळाच्या कब्बडी स्पर्धेला आजपासून (२९ सप्टेंबर) सुरवात होत आहे. मुंबईतील सर्वश्रेष्ठ असलेले नामांकीत असे व्यावसायिक कबड्डी संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. भारत....
मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर अलिबाग येथे संपन्न
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रतिवर्षी जवळपास ६० ते ७० संलग्न संस्थाच्यावतीने विविध गटाच्या स्पर्धा भरवण्यात घेण्यात येतात. यासाठी यंदा पंच शिबीर आचल पॅलेस, नागांव,....
मुंबई शहर “पंच उजळणी शिबिर” रविवारी रायगड जिल्ह्यात
मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने रविवार दि.२२सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ८-००वा. हॉटेल आचल, नागाव-रायगड येथे ” पंच उजळणी शिबिराचे ” आयोजन करण्यात आले आहे. लवकरच....
शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाचे वर्चस्व
मुंबई। शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील सर्व गटाच्या स्पर्धा डीएसओ धारावी येथे पार पडल्या. ९ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान डीएसओ कॉम्प्लेक्समधील हॉलमध्ये ही स्पर्धा रंगली.....





