Nicholas Pooran

MS-Dhoni-and-Nicholas-Pooran

पुण्यातील धोनीची लोकप्रियता पाहून भारावला निकोलस पूरन; म्हणाला, ‘मी कधीच विसरणार नाही…’

—
मे 3, 2022

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याची लोकप्रियता केवळ भारताच नाही, तर जगभरात आहे. त्याचे चाहते केवळ सामान्य लोकच नाही, तर जगभरातील क्रिकेटपटूही आहेत.....

Umran-Malik

स्वत:च लावलेली पैज हारला हैदराबादचा वेगवान गोलंदाज; सरावादरम्यान यॉर्करही आला नाही टाकता

—
मार्च 28, 2022

जगात भारी असलेली टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली असून यातील ३ सामने आतापर्यंत खेळले गेले आहेत. यातील पाचवा....

Umran-Malik

Video: उमरान मलिक आयपीएलमध्ये करणार धमाका! सरावातच टाकलाय ताशी १५५ किमी वेगानं चेंडू

—
मार्च 25, 2022

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आयोजित केला गेला....

Nicholas-Pooran

हैदराबादने १०.७५ कोटींना विकत घेतलेला पूरन आयपीएलमध्ये धमका करण्यास सज्ज, वाचा काय म्हणाला

—
मार्च 19, 2022

आयपीएलच्या मागच्या हंगामात आणि आयसीसी टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडीजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनने निराशाजनक प्रदर्शन केले होते. असे असले तरी, आगामी आयपीएल हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद....

Nicholas-Pooran

मागच्या हंगामात फेल झालेला ‘हा’ पठ्ठ्या म्हणतोय, ‘मला सनरायझर्सचे पैसे परत करायचेत…’

—
मार्च 19, 2022

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम अवघ्या ७ दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होत आहे. अनेक युवा खेळाडू या....

पूरन थांबायचे नाव घेईना! टी१० सामन्यातच ठोकले वादळी शतक; पाहा व्हिडिओ

—
मार्च 2, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Haydrabad) मोठी रक्कम खर्च करून वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरन (Nicholas Pooran) याला विकत घेतले. त्यानंतर....

Nicholas-Pooran

पूरनच्या फॉर्मने हैदराबादला चढले स्फुरण; भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतकांसह मोठे विक्रम नावावर

—
फेब्रुवारी 21, 2022

कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात ईडन गार्डन्सवर झालेल्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत (T20I Series) रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ३-०....

Nicholas-Pooran

आनंदाला नाही तोटा! आयपीएल लिलावात १० कोटींची बोली लागल्याने विंडीजच्या खेळाडूने दिली ‘एवढ्या’ रकमेची पिझ्झा पार्टी

—
फेब्रुवारी 16, 2022

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. बंगळुरू येथे पार पडलेल्या या लिलावात अनेक खेळाडूंना....

‘स्फोटक पूरन’ बनला हैदराबादचा मियॉं! तगड्या बोलीने रचला इतिहास

—
फेब्रुवारी 12, 2022

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक....

Rohit-Sharma-Nicholas-Pooran

INDvWI: तिसऱ्या वनडेत भारताने जिंकला टॉस, ११ जणांच्या संघातून केएल राहुलसह ४ खेळाडू बाहेर

—
फेब्रुवारी 11, 2022

अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात शुक्रवारी (११ फेब्रुवारी) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) अखेरचा सामना (3rd ODI) झाला. नरेंद्र....

Rohit-Sharma-Nicholas-Pooran

INDvsWI: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; केएल राहुलचे पुनरागमन, तर पोलार्ड बाहेर

—
फेब्रुवारी 9, 2022

अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात सध्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा....

Mohmmed Wasim jr.

पाकिस्तानला मिळाला नवा यॉर्कर किंग? पाहा कशी उडवलीये फलंदाजांची भंबेरी

—
डिसेंबर 15, 2021

पाकिस्तानमध्ये जलद गोलंदाज भरभरून आहेत. कुठल्याही काळात असो पाकिस्तानकडे जलद गोलंदाजांचा ताफा असतोच. वसीम अक्रम, (Wasim Akram) इमरान खान, (Imran Khan) वकार युनिस (Waqar Younis)....

West-Indies

टी२० विश्वचषक: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय, बांगलादेशचे पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

—
ऑक्टोबर 29, 2021

टी२० विश्वचषक शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) स्पर्धेत वेस्टइंडिज आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळवला गेला. विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ सामन्यात बांगलादेशचा सलग तिसरा पराभव झाला आहे. दोन....

हा कोणता सरपटणारा प्राणी? लाईव्ह सामन्यात निकोलसने केलं असं काही की हसून हसून दुखेल पोट

—
सप्टेंबर 22, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी (२१ सप्टेंबर) अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने....

उत्कंठावर्धक सामना! बरोबरीनंतर सुपर ओव्हरचा थरार, अखेर निकोलसच्या पठ्ठ्यांपुढे पोलार्डचा संघ नामोहरम

—
सप्टेंबर 2, 2021

टी२० क्रिकेट अन् त्यातही सुपर ओव्हर, म्हणजे सामना दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन. अजून जगप्रसिद्ध टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सुरुवात होण्यास अजून काही दिवसांचा अवधी....

Previous Next