ODI
Video | पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूची फलंदाजी ठरली चर्चेचा विषय…पंचानी दिला अनोखा निर्णय
क्रिकेट खेळतांना अनेक गंमतीजंमती घडत असतात. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान महिला संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तान महिला क्रिकेट संघ ...
यूएईच्या गोलंदाजाने केले असे काही कृत्य, ज्यामुळे नेपाळ संघाला मिळाल्या फुकटच्या 5 धावा
सध्या संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळ या संघामध्ये क्रिकेटचा सामना खेळवला जातोय. या सामन्याला आयसीसीने एकदिवसीय सामन्याची मान्यता दिली आहे. या सामन्यात यूएई संघाला ...
…आणि 17 वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला
एमएस धोनी म्हटलं की प्रत्येकाला आठवतो तो हॅलिकॉप्टर शॉट, लांबलचक फटके आणि 2011चा वनडे विश्वचषकाचा विजयी षटकार. धोनीने त्याच्या याच आक्रमक शैलीमुळे चाहत्यांच्या मनावर ...
बापरे! एकाच सामन्यात 11 पैकी 7 डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून
क्रिकेटमध्ये एखाद्या संघात उजव्या आणि डाव्या हाताचे सारख्या प्रमाणात खेळाडू असतील तर संघातील समतोल चांगला समजला जातो. पण बऱ्याचदा संघात उजव्या हाताचे खेळाडू अधिक ...
लॉर्ड्सवर भारत-इंग्लंडमध्ये कोण ठरलंय वरचढ, जाणून घ्या दोन्ही संघांचा या मैदानावरील विक्रम
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तीन वनडे सामन्याची मालिका सुरू आहे. यातील पहिला वनडे सामना केनिंग्टन, द ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारताने १० विकेट्सने ...
१० विकेट्सने सामना जिंकणे भारताच्या ‘बाए हाथ का खेल’, ‘एवढ्या’ वेळा केलीये ही कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी एका षटकात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० गडी राखून पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...
आयर्लंडला हरवत न्यूझीलंडने रचलाय विश्वविक्रम! ‘असा’ कारनामा करणारा जगातील एकमेव संघ
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा ३ विकेट राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम खेळताना आयर्लंडने ४८ षटकांत २१६ ...
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
चिन्नप्पापट्टी नावाचे तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यात एक लहान गाव आहे. चेन्नईपासून अंदाजे ३४० किलोमीटर दूर. याच गावातील एका २९ वर्षीय मुलाने २०२० आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून ...
एक खाणकामगाराचा मुलगा ते भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज
नागपुरचा रहिवाशी असलेला उमेश यादव हा भारतीय तोफखान्यातील एक प्रमुख गोलंदाज आहे. त्याकडे अनेक माजी खेळाडू एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून पाहतात. परंतु याच उमेश ...
वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक
क्रिकेट प्रेमींसाठी सध्या पर्वणी सुरु आहे. सध्या जवळपास रोजच वेगवेगळ्या देशांतील क्रिकेट सामने पाहायला मिळत आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियात बीग बॅश लीग सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय ...
“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाला. मालिकेत पराभव झाला असला तरीही भारतीय ...
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
तामिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने इंडियन प्रीमियम लीगच्या 13 व्या हंगामात आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. अखेरच्या षटकांत तो खूपच प्रभावी ...
भारताविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या स्टार्कबद्दल फिंच म्हणाला, “तुम्ही उच्च दर्जाच्या खेळाडूविरुद्ध खेळता तेव्हा…”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) झाला. या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ...