Opening
टीम इंडियाचा हा खेळाडू म्हणतो, गरज पडली तर ओपनिंगही करेल…
कालपासून(14 फेब्रुवारी) न्यूझीलंड एकादश विरुद्ध भारत संघात तीन दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. या सराव सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या डावास....
अगरवाल, शॉच्या पदार्पणामुळे भारताच्या वनडे क्रिकेट इतिहासात चौथ्यांदाच घडले असे-
हेमिल्टन। आज(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सेडन पार्क येथे पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद....
हा दिग्गज म्हणतो, रोहित शर्मा नाही तर हा फलंदाज आहे सेहवागप्रमाणे निडर
भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालचे कौतुक केले आहे. लक्ष्मणने म्हटले आहे की कणखर मानसिकता आणि स्थिरता ही मयंकची सर्वात मोठी....
रोहित शर्माने फक्त विश्वविक्रमच केले नाही तर आयसीसी क्रमवारीतही केलायं हा मोठा पराक्रम
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना रविवारी(६ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात भारताने २०३ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर सोमवारी(७ ऑक्टोबर) आयसीसीने....
गेल्या ६ वर्षात टीम इंडिया भारतात ३० पैकी केवळ १ कसोटी सामन्यात झालीय पराभूत
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(6 ऑक्टोबर) भारताने 203 धावांनी मिळवला. या विजयाबरोबर भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0....
सामनावीर रोहित शर्माची विरेंद्र सेहवागच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताने 203 धावांनी मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने महत्त्वाचा वाटा....
१४२ वर्षात कसोटीत कधीही झालं नाही ते रोहितने आज करुन दाखवलं
विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या डावात....
आज कन्यारत्न प्राप्त झालेल्या रहाणेची २४ मिनीटांत कसोटीत धमाकेदार खेळी
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या....
हिटमॅन नुसतं निकनेम नाही, रोहितने ते आज पुन्हा पुन्हा दाखवुन दिलं
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे. त्याने या डावात....
आर अश्विन चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील
विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(4 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 8 बाद 385 धावा....
द. अफ्रिकेच्या खेळाडूंकडून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन; अशा दिल्या रोहित-मयंकला शुभेच्छा
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला आहे. या डावात भारताकडून पहिल्या....
जेव्हा चेंडू न सापडल्यामुळे दक्षिण आफ्रिका टीमचं स्टेडियममध्ये होतं हसू, पहा व्हिडिओ
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला आहे. या सामन्यात भारताची फलंदाजी....
या देशाकडे आहेत सर्वाधिक कसोटी शतकवीर; भारत आहे या क्रमांकावर
विशाखापट्टण। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल या....
असं टायमिंग भल्या भल्यांना जमलं नाही, रोहितचा नादच खुळा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आजपासून(2 ऑक्टोबर) विशाखापट्टणमला पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.....






टीम इंडियात चहलला हवी आहे ओपनिंगची रोहितची जागा
भारताचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या त्याच्या गोलंदाजीमुळे नाही तर सोशल मीडियावरील विविध ऍक्टिव्हिटींमुळे चर्चेत आहे. मधे तो त्याच्या टिक-टॉक व्हिडिओमुळे तसेच इंस्टाग्रामवरील लाईव्ह चॅट....