Pakistan Cricket Team

या 10 संघांचा टी-20 विश्वचषकातून पत्ता कट; पाकिस्तानसमोर आज अस्तित्वाची लढाई!

फेब्रुवारी 18, 2026

टी-२० विश्वचषक सुपर ८ चे निकाल आज स्पष्ट होतील. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले होते, त्यापैकी १० संघ आधीच बाहेर पडले आहेत. त्यापैकी....

टी20 वर्ल्डकप पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ; भारत टॉपवर, पाकिस्तानची अवस्था बिकट!

फेब्रुवारी 16, 2026

टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवले आहे. यावेळी भारतीय संघाने जवळजवळ एकतर्फी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या, परंतु पाकिस्तानी....

T20 World Cup 2026: पॉइंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल, पाकिस्तान अव्वल, टीम इंडियाला धक्का

फेब्रुवारी 11, 2026

सलमान आगा याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या १२ व्या सामन्यात अमेरिकेला ३२ धावांनी हरवून पॉइंट....

अरेरे, काय ही अवस्था! श्रीलंकेत पाकिस्तान संघाचे विचित्र स्वागत? व्हिडिओ होतोय व्हायरल

फेब्रुवारी 10, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान या स्पर्धेत आपले सर्व गटातील सामने श्रीलंकेत खेळत आहे. पाकिस्तान क्रिकेट अनेक कारणानी चर्चेत असतो आता त्यांच्या खेळाडूंचा एक....

पाकिस्तानला टीम इंडियाविरुद्ध खेळावाच लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं

फेब्रुवारी 7, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत पाकिस्तान सामना होणार की नाही, यावर सध्या मोठं प्रश्नचिन्ह आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर 3 विकेट्सनी (3 चेंडू....

नेदरलँड्सला नमवूनही पाकिस्तानची वाट खडतर; कसं आहे ‘सुपर 8’चं गणित? जाणून घ्या सविस्तर

फेब्रुवारी 7, 2026

​7 फेब्रुवारी रोजी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. पाकिस्तानने नेदरलँड्सचा....

IND-vs-PAK

IND vs PAK: आयसीसी स्पर्धांमध्ये भारत–पाक प्रतिस्पर्धी कधीपासून? जाणून घ्या 34 वर्षांचा संपूर्ण इतिहास

फेब्रुवारी 5, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान या बहुचर्चित सामन्यावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. पाकिस्तानकडून हट्टी भूमिका कायम असताना, या संदर्भात आयसीसीने अद्याप कोणतीही....

पाकिस्तानला नाटकं पडणार महागात; भारतावर बहिष्कार टाकल्यास टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका!

फेब्रुवारी 4, 2026

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि तिथलं सरकार सध्या एखाद्या नाटकाप्रमाणे वागत आहे. बांगलादेशचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यापासून पाकिस्तान सातत्याने पोकळ धमक्या देत आहे. आता....

T-20WC2026: बाबर आझमचा फ्लॉप शो पाकिस्तानला नडणार; 2026 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न धुळीला मिळणार?

जानेवारी 31, 2026

आपल्याच पायावर कुऱ्हाड मारणे’ ही म्हण सध्या पाकिस्तान क्रिकेट टीमला तंतोतंत लागू होत आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या संघात बाबर आझमचा (Babar Azam) समावेश....

T20WC2026: बांगलादेशच्या नादात पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त करू नका; माजी क्रिकेटपटूंचा पीसीबीला इशारा

जानेवारी 27, 2026

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) विनंती केली आहे की टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाक टीमने नक्कीच खेळावे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, बांगलादेशला पाठिंबा....

पाकिस्तानचा वर्ल्ड कपवर बहिष्कार? बाहेर पडल्यास ‘हा’ संघ घेणार जागा! मोठी अपडेट समोर

जानेवारी 24, 2026

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधून बांगलादेश बाहेर पडल्यानंतर आता पाकिस्ताननेही ‘ड्रामा’ सुरू केला आहे. पीसीबी (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी (Mohsin Naqvi) यांनी 24 जानेवारी रोजी....

पाकिस्तानी खेळाडूंचा खोटेपणा उघड! वर्ल्ड कप व्हिसा वादात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

जानेवारी 14, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वीचे वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे बांगलादेश संघाने भारतात येऊन वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे (USA)....

टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान ‘या’ देशाविरुद्ध भिडणार, वेळापत्रक जाहीर!

जानेवारी 14, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व 20 संघ....

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी पाकिस्तान खेळाडूंची यादी ICC कडे सुपूर्द! बाबर-शाहीनचा पत्ता कट?

जानेवारी 3, 2026

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी आपला 15 सदस्यीय संभाव्य संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) सोपवला आहे. विशेष म्हणजे, पीसीबीने हा संघ....

पाकिस्तान करणार कमबॅक! टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पाकिस्तान खेळणार ‘या’ टीमविरुद्ध

नोव्हेंबर 8, 2025

पाकिस्तान अजूनही आशिया कप 2025 मधील लाजिरवाणा पराभव विसरू शकलेला नाही. याच कारणामुळे टीमने टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आधीच तयारी सुरू केली आहे. दक्षिण....

Next