PCB
साल २०१३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या खेळाडूची ७ वर्षांनी निवृत्तीची घोषणा
सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तिथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड संघाने 101 धावांनी जिंकला.....
मोहम्मद आमिरच्या निवृत्तीला शोएब अख्तरचा पाठिंबा, म्हणाला….
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने केवळ वयाच्या 28 वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनावर आपल्याला मानसिक त्रास....
‘या’ कारणामुळे पाकिस्तानला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवणे आहे अवघड, माजी खेळाडू इंजमाम उल-हकचे मत
सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि तेथे कोरोना संकटाशी झुंज देत आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक म्हणाला....
शोएब मलिक, मोहम्मद आमिर यांच्या सामना शुल्कात वाढ; पाहा किती मिळणार रक्कम
पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनुभवी खेळाडू शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करारात स्थान दिले नव्हते. त्यामुळे या....
एक असा क्रिकेटर, जो आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही राहू शकला नाही उपस्थित
मुंबई । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि संघाचा सध्याचा गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूसचे वडील मोहम्मद युनूस यांचे निधन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांना प्रकृती....
पीसीबीने शोएब अख्तरला दाखवला ठेंगा; ‘हा’ माजी खेळाडू राहणार पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर
मुंबई । पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की, कदाचित निवड समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला देण्यात येईल. शोएबनेही या....
१५-२० नाही तर तब्बल ४५ खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार हा संघ
मुंबई । पाकिस्तान संघ नुकताच इंग्लंड दौर्यावरून परतला आहे. आता पाकिस्तानचा संघ वर्षाच्या अखेरीस होत असलेल्या न्यूझीलंड दौर्याची तयारी करत आहे. या दौर्यावर पाकिस्तान क्रिकेट....
पीसीबीची माजी क्रिकेटर्सला खास ऑफर, पुन्हा करु शकतात आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त कामगिरी
मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी माजी क्रिकेटपटूंना सामना अधिकार्यांच्या (मॅच रेफ्री) पदासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. पीसीबीने 40 वर्षांखालील माजी खेळाडूंकडून 2020-21 हंगामासाठी....
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाक संघाची घोषणा, दिग्गज खेळाडूचे संघात कमबॅक
मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ घोषित केला आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा अजहर अली यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.....
पेप्सी कंपनीने वाचवली पाकिस्तान क्रिकेटची इज्जत, नाहीतर इंग्लंड दौऱ्यावर…
मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौर्यावर आहे. या दौऱ्यापूर्वी पीसीबी स्पॉन्सरशिपच्या शोधात होता. नवा स्पॉन्सर न मिळाल्याने पाकिस्तान क्रिकेट संघ शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या....
बुडत्याला काडीचा आधार! भिकेला लागलेल्या पाकिस्तान क्रिकेटला ही कंपनी करणार मदत
मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या मालिकेपूर्वी राष्ट्रीय संघासाठी स्पॉन्सर शोधण्यात यशस्वी झाले आहेत. पीसीबीने खूप कमी पैशात कंपनीबरोबर करार केला असल्याची माहिती....
पाकिस्तानचा दानिया कनेरियाला अजब सल्ला; आम्ही नाही परंतू हे क्रिकेट बोर्ड करेल तुझी मदत
मुंबई । पाकिस्तानचा खेळाडू दानिश कनेरिया याने पीसीबीकडे त्याच्यावर लावण्यात आलेली बंदी मागे विनंती केली होती. मात्र पीसीबी त्याच्या विनंतीला दाद देत नाही. दानिश कनेरियाला....
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणतं, त्या गंभीर विषयावर आम्ही काही बोलणार नाही
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचे माजी फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांनी केलेल्या आरोपांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. गुरुवारी फ्लॉवर यांनी खुलासा केला होता की....
आदल्या दिवशी एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू फायनलच्या सकाळी हॉटेलवरुन झाला होता गायब
२०१६ साली आलेला वरूण धवन आणि जॉन अब्राहम यांची भूमिका असलेला ‘ढिशुम’ चित्रपट आठवतोय का? भारत-पाकिस्तान दरम्यान आखाती देशात होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज....





