PCB

पाकिस्तान संघात बाबर आझमची किंमत नाही? कर्णधाराला न विचारताच पीसीबीने घेतला मोठा निर्णय!

—
सप्टेंबर 9, 2026

लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे बदल करण्यात आले. मात्र, या बदलांबद्दल कर्णधार बाबर आझमला आधी कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी....

“कॉस्मेटिक सर्जरीने पाकिस्तान क्रिकेट सुधारणार नाही,” पदावरून पायउतार झालेल्या माजी खेळाडूची टीका

—
सप्टेंबर 7, 2026

पाकिस्तानचा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील त्यांची निराशाजनक कामगिरी चर्चचा विषयी बनली आहे. संघाची स्थिती पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डने....

पाकिस्तानचा मोठा निर्णय! 7 खेळाडूंची हकालपट्टी, दोन प्रशिक्षकही हटवले

—
सप्टेंबर 1, 2026

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी अनपेक्षित निर्णय घेत इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीपूर्वी आपल्या कसोटी संघातील सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवले आहे. त्यांच्या जागी सात....

इंग्लंडमध्ये मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान संघात खळबळ; रिजवान- इमामला बाहेरचा रस्ता?

—
ऑगस्ट 31, 2026

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी (ENG vs PAK) मालिकेत सलग दोन मोठे पराभव पत्करावे लागल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. संघाच्या खराब कामगिरीदरम्यान अशी बातमी समोर आली आहे....

मोठी बातमी! पाकिस्तानचा ऑलराउंडर ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह, पीसीबीने चौकशी केली सुरू

—
एप्रिल 22, 2026

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) चौकशीला सामोरा जात आहे. त्याचे कारण त्याची मनोरंजक (रिक्रिएशनल) अमली पदार्थांच्या सेवनासाठीची टेस्ट पॉझिटिव्ह आली....

भारतासाठी वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कोचचा पाकिस्तान क्रिकेटवर हल्लाबोल, पीसीबीचा पर्दाफाश

—
मार्च 21, 2026

जेव्हा जेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करतो, तेव्हा मुख्य प्रशिक्षक अनेकदा टीकेचे पहिले लक्ष्य बनतात. मात्र, जर संघाने अनपेक्षितपणे चांगली कामगिरी केली,....

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने जाहीर केली निवृत्ती, टीम इंडियाला दिलायं खूप त्रास

—
मार्च 15, 2026

पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने रविवारी (१५ मार्च) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या ३८ वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाच्या दोन दशकांच्या कारकिर्दीचा शेवट झाला आहे.....

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की! प्रसिद्ध क्रिकेटपटूने आयपीएलसाठी सोडली पाकिस्तान क्रिकेट लीग

—
मार्च 14, 2026

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे हर्षित राणा (Harshit Rana) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे....

‘हा’ खेळाडू होऊ शकतो संघाचा हेड कोच; लवकरच होणार अधिकृत घोषणा

—
मार्च 4, 2026

यंदाच्या टी२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीनंतर पाकिस्तान मायदेशी परतला आहे. असे मानले जाते की यावेळी पाकिस्तानी संघाच्या कामगिरीच्या आधारे पीसीबीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.....

पाकिस्तानला टीम इंडियाविरुद्ध खेळावाच लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं

—
फेब्रुवारी 7, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत पाकिस्तान सामना होणार की नाही, यावर सध्या मोठं प्रश्नचिन्ह आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर 3 विकेट्सनी (3 चेंडू....

Ind vs Pak

पाकिस्तानचा ड्रामा महागात! पीसीबीची 7 वर्षांची कमाई = भारत-पाक एक सामना

—
फेब्रुवारी 3, 2026

टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे ग्रुप स्टेजमध्ये भारत-पाकिस्तान सामना....

भारताविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानने ठेवली ‘ही’ अट; टी20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा ट्विस्ट

—
फेब्रुवारी 3, 2026

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ खेळणार नसल्याचं पाकिस्तान सरकारने जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.....

भारताशी सामना टाळला तर पीसीबी रस्त्यावर? तब्बल 2200 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता

—
फेब्रुवारी 3, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.....

“आम्ही नाही ठरवलं…” पाकिस्तान कर्णधार सलमानचा भारतविरुद्ध मॅच बॉयकॉटवर मोठी प्रतिक्रिया

—
फेब्रुवारी 2, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीम सहभागी होणार आहे, मात्र भारतविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणारा ग्रुप लीग सामना पाकिस्तान बॉयकॉट करणार आहे. या निर्णयाला....

आयसीसीशी पंगा घेणं पीसीबीला पडू शकतं महागात; या 5 कडक शिक्षांनी पाकिस्तानची अक्षरश: वाट लागणार!

—
फेब्रुवारी 2, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने मोठा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी (1 फेब्रुवारी) रात्री निर्णय घेतला की पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमध्ये....

Next