Prithvi Shaw

मोठ्या दिलाची माणसं! क्वारंटाईनमध्ये असलेल्या सूर्याची ‘शर्मा फॅमिली’ने घेतली भेट, बघा व्हिडिओ

—
ऑगस्ट 6, 2021

सध्या भारत आणि इंग्लंड संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना ४ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. हे सामने नॉटिंघममध्ये खेळले जात....

कोरोना निगेटिव्ह आलेला पंड्या परतला भारतात, पण ‘हे’ दोन क्रिकेटर अडकले श्रीलंकेत

—
ऑगस्ट 5, 2021

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता तो कोरोनामधून तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच बरोबर तो श्रीलंका देशातून....

शॉचा इंग्लंडमध्ये प्रवेश अन् संघातील ‘या’ अनुभवी खेळाडूंची वाढली चिंता, करू शकतो रिप्लेस

—
ऑगस्ट 4, 2021

भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगम येथे सुरू झाली आहे. या मालिकेपूर्वी भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ श्रीलंकेहून....

मॅन ऑन मिशन! सूर्यकुमार अन् पृथ्वीची इंग्लंडमध्ये ‘लँडिग’, जाणून घ्या कधीपासून सुरू करणार सराव?

—
ऑगस्ट 4, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून (४ ऑगस्ट) ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.....

‘नेक्स्ट स्टॉप इंग्लंड’! अखेर सूर्यकुमार अन् पृथ्वीने इंग्लंडसाठी भरली उड्डाण, फोटो केले शेअर

—
ऑगस्ट 3, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये उद्यापासून (४ ऑगस्ट) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतून शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान....

Team-India

श्रीलंकेत दमदार कामगिरी करत ‘या’ युवा भारतीय खेळाडूंनी ठोकली टी२० विश्वचषकासाठी दावेदारी

—
जुलै 31, 2021

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका गुरुवारी (२९ जुलै) संपली. श्रीलंकेने ही मालिका २-१ ने जिंकली. भारताच्या युवा संघाकडून या मालिकेत भरपूर अपेक्षा....

खुशखबर! कोलंबो टू इंग्लंड, विराटसेनेत सहभागी होण्यासाठी ‘या’ दिवशी उड्डाण भरणार सूर्यकुमार आणि शॉ

—
जुलै 31, 2021

शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संपल्यानंतर सर्वांच्या नजरा आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेवर आहेत. ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील पहिल्या सामन्याने या ५....

कृणालमुळे सूर्या अन् पृथ्वीच्या मार्गात खोडा, इंग्लंडला जाणं ‘कॅन्सल’! बीसीसीआय नव्या पर्यायांच्या शोधात

—
जुलै 29, 2021

भारतीय क्रिकेट संघाचे युवा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्यासाठी एक मोक्याची संधी स्वत:हून चालून आली होती. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील ३....

पुण्याचा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या टी२० सामन्यातून पदार्पण करण्याची शक्यता, ‘हे’ आहे मोठे कारण

—
जुलै 28, 2021

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७....

भारताचे टेंशन वाढले! कृणालच्या संपर्कात आलेले ‘हे’ ८ खेळाडू दुसऱ्या टी२०ला मुकण्याची शक्यता, शॉ, सूर्यकुमारचाही समावेश

—
जुलै 28, 2021

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा टी....

आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात शुन्यावर बाद झालेले तीन भारतीय क्रिकेटर; एमएस धोनीचाही आहे समावेश

—
जुलै 28, 2021

प्रत्येक खेळाडू इच्छा असते की त्याचा पदार्पणाचा सामना हा सर्वांच्या स्मरणात राहावा आणि त्यात त्याला चांगली कामगिरी करता यावी. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही....

पृथ्वी शॉच्या इंग्लंडला जाण्याने ‘या’ दोघांवर वाढला दबाव, चांगली कामगिरी करण्याचे असेल आव्हान

—
जुलै 27, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उतरेल. तत्पूर्वी, भारताचे तीन खेळाडू मालिकेआधीच दुखापतग्रस्त होऊन....

कोहलीचा आयपीएल भिडू पडिक्कलला इंग्लंडवरुन का आलं नाही बोलावण? कारण आले पुढे

—
जुलै 27, 2021

सध्या भारतीय ब संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने वनडे मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. तर ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-०....

श्रीलंकेत असलेले सूर्यकुमार आणि पृथ्वी धरणार इंग्लंडची वाट, पण कधी? घ्या जाणून

—
जुलै 26, 2021

येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला....

बिग ब्रेकिंग! ‘हे’ २ भारतीय धुरंधरच घेणार इंग्लंडमधील दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा, बीसीसीआयने केली घोषणा

—
जुलै 26, 2021

भारताचे दोन संघ सध्या वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांना ऑगस्ट महिन्यापासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तर दुसरा संघ श्रीलंकेत....

Previous Next