Prithvi Shaw
Video: चमिराची चपळ गोलंदाजी; पहिलाच चेंडू असा टाकला की, शॉ भोपळाही न फोडता झेलबाद
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. आता या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार....
पदार्पणाच्या टी२० सामन्यात शुन्यावर बाद होऊनही पृथ्वी शॉच्या नावावर ‘मोठे’ विक्रम; रोहितलाही पछाडल
कोलंबो। रविवारी(२५ जुलै) भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ३८ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात भारताचा....
‘ऋतुराजसह संघातील इतर युवकांना संधी मिळेल, पण…’, पहिल्या टी२०पूर्वी कर्णधार धवनची प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धची ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याने २-१ ने जिंकली आहे. यानंतर....
‘होय, तो शो टॉपर आहे’; पाहा स्वत: विस्फोटक फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमारने कोणाचं केलंय इतकं कौतुक?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (२३ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला. श्रीलंकेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर....
इंग्लंडहून आलं बोलावणं, सूर्यकुमारसह ‘हे’ २ धुरंधर कसोटीत इंग्लंडशी करणार दोन हात!
भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यावरील काही खेळाडूंना दुखापत झाली असल्याने पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि फिरकीपटू जयंत यादव यांना इंग्लंडविरुद्धच्या....
व्यस्त वेळापत्रकातही शॉने प्रेयसीसाठी काढला वेळ, मध्यरात्री ‘या’ अंदाजात केले बड्डे विश
श्रीलंका संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये पृथ्वी शॉ....
आधी किलर स्माईल अन् नंतर गगनचुंबी सिक्सर! संजू सॅमसनचा ‘हा’ व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल
भारत आणि श्रीलंका संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.श्रीलंकाने ३ गडी राखत सामना खिशात घातला. या सामन्यात ५ भारतीय खेळाडूंना....
विराटसेनेला दुखापतींनी घेरले, बीसीसीआय नवख्या खेळाडूंना करणार इंग्लंडला रवाना?
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन या....
भुवनेश्वर-हार्दिकच्या जोडीवर सर्वांचे लक्ष, मनीष पांडेऐवजी ‘या’ युवा खेळाडूला मिळू शकते संधी
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर या मालिकेतील दुसरा....
‘पहिल्या ५.३ षटकात आमचा जलवा होता’, शॉच्या खेळीनंतर सेहवागचे ‘त्या’ खास फोटोसह मजेदार ट्विट
श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून....
“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला
रविवारी श्रीलंका विरुद्ध भारत संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.....
“तो मला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देतो”, श्रीलंकन दिग्गजाने केली भारताच्या युवा खेळाडूचे कौतुक
रविवारी(18 जुलै) भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने श्रीलंका संघावर सात विकेटने विजय मिळवला. याचदरम्यान सलामीला....
हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर ‘कोच’ द्रविडने दिली होती का काही प्रतिक्रिया? पृथ्वी शॉने केला खुलासा
भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात,पृथ्वी शॉ नावाचे वादळ आले होते. श्रीलंका संघाने दिलेल्या २६३ धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी....
शॉ-इशानच्या विस्फोटानंतर ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंची वाढली धडधड, टी२० विश्वचषकातील स्थान घेऊ शकते धोक्यात
श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ७ गडी राखून पराभूत केले. पृथ्वी शॉ आणि इशान किशन हे भारताच्या विजयाचे नायक....
अवघ्या २४ चेंडूत पृथ्वीची ४३ धावांची झंझावती खेळी; गर्लफ्रेंड म्हणाली, ‘आज शोचा टॉपर शॉ’
भारत आणि श्रीलंका संघात काल म्हणजे 18 जुलैला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर....


















