Prithvi Shaw
पृथ्वी शॉने द्विशतक ठोकताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर; नेटकरी म्हणाले, ‘भविष्यातील सेहवाग, आता गिलला…’
मागील काही काळापासून युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला आयपीएल 2023 स्पर्धेतही खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, भारतीय....
BIG BREAKING: इंग्लंडमध्ये पृथ्वीचा धमाका, वनडे कपमध्ये झळकावले वादळी द्विशतक
सध्या इंग्लंडमध्ये रॉयल लंडन वनडे कप ही महत्त्वाची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. नॉर्दम्पटनशायर काऊंटी संघासाठी खेळत असलेला भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने सॉमरसेट संघाविरुद्ध....
अरेरे…पृथ्वीचं नशीबच फुटकं! पदार्पणाच्या सामन्यात बाऊन्सर चेंडूवर बिघडलं संतुलन, स्वत:च मारली स्टम्पवर बॅट
भारतीय संघातील पुनरागमनाचा मार्ग सोपा करण्यासाठी युवा फलंदाज पृथ्वी शॉ काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला. रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत पृथ्वी शॉ नॉर्थम्प्टनशायर संघाकडून पदार्पणाचा....
‘आता कुणाशीच काही शेअर करत नाही…’, टीम इंडियातून बाहेर असलेला शॉ भावूक
भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या आपल्या कारकिर्दीतील खराब फॉर्ममध्ये आहे. शॉच्या नेतृत्वात भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. मात्र, सध्या हा....
सूर्यकुमार आणि सरफराज दुलीप ट्रॉफीत फेल! भारतीय संघातूनही बाहेरच
भारतीय संघाने वेस्ट इंडीविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. 12 जुलै रोजी ही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. यासाठी निवडलेला 16 सदस्यीय भारतीय....
वादात अडकलेल्या पृथ्वीचं नशीब फळफळलं! टीम इंडियात संधी मिळत नसल्याने ‘या’ परदेशी संघाकडून खेळणार
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. असे असले, तरीही तो परदेशातील एका संघाकडून खेळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.....
BREAKING: सपना गिल प्रकरणात पृथ्वीला क्लीनचीट! मुंबई पोलिसांचा जबाब ठरला निर्णायक
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ या फेब्रुवारी महिन्यात एका गंभीर प्रकरणात सामील झाला होता. महिला मॉडेल सपना गिल हिने त्याच्यावर मारहाण व गैरवर्तणुकीचा आरोप....
पुन्हा एकदा पृथ्वीची इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत! ओळी वाचून म्हणाल, “तत्त्वज्ञ शॉ’
भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सातत्याने चर्चेत असतो. मागील अनेक दिवसांपासून तो भारतीय संघात खेळलेला नाही. असे असताना देखील मैदानाच्या बाहेरील काही....
Video : अबू धाबीतील खास सोहळ्यासाठी पृथ्वी शॉने गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, सर्वत्र रंगलीय चर्चा
दिल्ली कॅपिटल्स इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला. दिल्लीच्या खराब प्रदर्शनासोबतच संघातील एका खेळाडूनेही निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोडही....
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वीबाबत सहाय्यक कोच वॉटसनचे खळबळजनक भाष्य; काय म्हणाला लगेच वाचा
दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यासाठी आयपीएल 2023चा हंगाम खूपच निराशाजनक ठरला आहे. संघाचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन याने दिल्लीच्या खराब स्थितीसाठी....
‘सहा तास तिथं होतो, पण तो माझ्याशी बोललाही नाही…’, युवा फलंदाजावर सेहवाग नाराज
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग याला पृथ्वी शॉ याचे वागणे पटत नसल्याचे दिसते. सेहगाने नुकतीच याविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. पृथ्वी शॉ आयपीएल....
लिव्हिंगस्टोनची झुंज अपयशी, दिल्लीच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबचा निसटता पराभव, प्ले-ऑफमधूनही बाहेर
बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15....
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ
हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथील मैदानात पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाब किंग्स संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय....




















‘पुजारा सर माझ्यासारखी फलंदाजी करू…’, पृथ्वी शॉ असे का म्हणाला? क्रिकेटविश्वात माजू शकते खळबळ
भारताच्या युवा प्रतिभावान खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ याच्या नावाचा समावेश होतो. तो भारतीय संघाकडूनही खेळला आहे. एकेकाळी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांच्या फलंदाजीचे मिश्रण....