Pro-Kabaddi
पटना पायरेट्सची घौडदौड कायम! गुजरातवर २० गुणांनी मोठा विजय
प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (४ फेब्रुवारी) तीन सामने खेळले गेले. दिवसातील तिसरा सामना पटना पायरेट्स व गुजरात जायंट्स या संघांमध्ये खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या....
अव्वल स्थानासाठी रंगली झुंज! थरारक लढतीत प्रेक्षकांना पाहायला मिळाला टाय
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ९३ व्या सामन्यात पहिल्या तीन संघातील बेंगलोर बुल्स विरुद्ध दबंग दिल्ली असा सामना रंगला. नवीन कुमार व पवन सेहरावत या....
हरियाणा स्टीलर्सचा बंगालला घाव! कर्णधार विकास कंडोलाची धडाकेबाज कामगिरी
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. पहिल्या सहामधून बाहेर असलेल्या या दोन्ही संघांमध्ये चांगलीच लढत....
‘गुजरात जायंट्स’ने ‘बेंगाल वॉरियर्स’ला दाखवले आस्मान, ९ गुणांनी सामना घातला खिशात
प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी (१ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ८६ वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध....
यु मुंबाची हाराकिरी! दबंग दिल्लीचे अव्वलस्थान भक्कम
प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या ८५ व्या सामन्यात यु मुंबा व दबंग दिल्ली हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर आले. चाहत्यांनाही या सामन्यात थरारक लढतीची अपेक्षा....
गुजरातची हरियाणावर पुन्हा सरशी! ३२-२६ ने मिळविला विजय
प्रो कबड्डी लीगच्या आठवी हंगामातील ८४ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजय....
‘सदर्न डर्बी’त तमिल थलाइवाजची बाजी! बेंगलोर बुल्स पुरती निष्प्रभ
रविवारी (३० जानेवारी) प्रो कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या सामन्यात ‘सदर्न डर्बी’ पाहायला मिळाली. तमिल थलाइवाज विरुद्ध बेंगलोर बुल्स या सामन्यात तमिल संघाने पूर्ण ताकदीनिशी खेळ दाखवत....
जयपुरची पटनाला पटखनी! नोंदवला ५१-३० असा दणदणीत विजय
प्रो कबड्डी लीगच्या ८२ व्या सामन्यात पटना पायरेट्स जयपुर पिंक पॅंथर्स हे संघ समोरासमोर आले. स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ असलेला पटना या सामन्यात अगदी निराशाजनक....
दबंग दिल्लीचा दबदबा सुरूच! गुजरातला मात देत काबीज केले पहिले स्थान
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात ८१ वा सामना गुजरात जायंट्स व दबंग दिल्ली या संघांमध्ये खेळला गेला. नवीन कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दिल्ली संघाने जबरदस्त सांघिक....
‘पटणा पायरेट्स’चा हंगामातील आठवा विजय, एकतर्फी सामन्यात ‘तमिळ थलाईव्हाज’ला चारली धूळ
प्रो कबड्डी लीग २०२१ चा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या सहाव्या आठवड्यात शुक्रवार रोजी (२८ जानेवारी) एकमेव झाला. टॉप-५ मध्ये जाण्यासाठी झगडत असलेले तमिळ....
प्रो कबड्डी: ‘पुणेरी पलटण’पुढे ‘यूपी योद्धा’ नतमस्तक, ६ गुणांच्या फरकाने गमावला सामना
प्रो कबड्डी लीग २०२१ चा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या सहाव्या आठवड्यात गुरुवार रोजी (२७ जानेवारी) एकमेव झाला. टॉप-५ मध्ये जाण्यासाठी झगडत असलेले....
प्रजासत्ताक दिनी यु मुंबाचा विजयी सलाम! बेंगलोरसाठी पवनची एकाकी झुंज
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) एकमेव सामना खेळला गेला. फजल अत्राचली याच्या नेतृत्वातील यु मुंबा संघाने पवन सेहरावत याच्या बेंगलोर बुल्स....
झुंजार पुनरागमनासह तेलगू टायटन्सने खेळला टाय! हरियाणा स्टीलर्स तिसऱ्या स्थानी
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७७ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर आले. अनुक्रमे सहाव्या व बाराव्या....
बेंगलोर बुल्स ‘टॉप’वर! तेलगू टायटन्सच्या पदरी पुन्हा निराशा
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७४ व्या सामन्यात मजबूत बेंगलोर बुल्स व तेलगू टायटन्स हे संघ आमनेसामने आले. पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगलोरने पहिल्या हाफमध्ये....
विनयच्या ‘गोल्डन’ बोनसने हरियाणाचा युपीवर एका गुणाने विजय
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात रविवारी (२३ जानेवारी) पहिल्या सामन्यात युपी योद्धा व हरियाणा स्टीलर्स आमनेसामने आले. अव्वल खेळाडूंनी भरलेल्या या सामन्यात पूर्ण वेळेनंतर हरियाणा....




















