pune
न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारताच टेम्बा बावुमाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘उशीरपर्यंत टिकल्यामुळे…’
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ बुधवारी (दि. 01 नोव्हेंबर) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये आमने-सामने होते. हा विश्वचषक 2023 स्पर्धेतील 32वा सामना होता. या सामन्यात....
तूच रे वाघा! डी कॉकने झळकावलं वर्ल्डकप 2023चं चौथं शतक, षटकार मारून घडवला इतिहास
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेची 32वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजीला....
कहर! डी कॉकने वर्ल्डकपमध्ये घडवला इतिहास, दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्याच फलंदाजाने केली नाही ‘अशी’ डेरिंग
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी सातत्याने आपल्या तुफान कामगिरीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक....
पुण्यात न्यूझीलंड संघ ‘टॉस का बॉस’, दिग्गजाला घेतले ताफ्यात; दक्षिण आफ्रिकेनेही केला ‘वेगवान’ बदल
बुधवारी (दि. 1 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 32वा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन....
अफगाणिस्तानच्या यशाचं मोठे रहस्य! ‘White Board’चं सत्य आलं समोर, स्वत: हेड कोचने केला खुलासा
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने तीन माजी विश्वविजेत्या संघांना पराभवाचा धक्का दिला....
सामना गमावताच श्रीलंकेच्या नावावर विश्वचषकातील सर्वात खराब Recordची नोंद; टीम इंडियाही म्हणेल, ‘नको रे बाबा!’
श्रीलंका संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत पुन्हा लय गमावली. सुरुवातीच्या सलग तीन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर त्यांनी पुढील दोन्ही सामने जिंकले होते. मात्र, सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर)....
सेमीफायनलमध्ये पोहोचणार अफगाणिस्तान! फक्त 2 बलाढ्य संघांना गमवावे लागतील ‘एवढे’ सामने
अफगाणिस्तान संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगल्या लयीत परतला आहे. मागील सामन्यात पाकिस्तानला नमवल्यानंतर आता अफगाणिस्ताने श्रीलंकेला पराभूत करत सलग दुसरा आणि स्पर्धेतील आपला तिसरा....
अफगाणिस्तानच्या विजयाने ‘या’ संघाचे भलेमोठे नुकसान, Points Tableमध्ये घसरला सातव्या स्थानी
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. आधी इंग्लंड आणि नंतर पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर अफगाणिस्तानने....
काळीज तोडणारी बातमी! चालू वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या सर्वात मोठ्या फॅनचे निधन, रोहितशी होते खास कनेक्शन
सध्या सर्वत्र आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची धामधूम आहे. मात्र, क्रिकेटविश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विश्वचषकाचा 30वा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर रंगला. यामध्ये....
धक्कादायक! राष्ट्रगीत सुरू असतानाच मेंडिसपुढे उभा असलेला मुलगा झालेला बेशुद्ध, दोन्ही संघांचे खेळाडू हैराण
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 30वा सामना सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या....
पुण्यात अफगाणिस्तानपुढे श्रीलंकेचे आव्हान, संभावित Playing XI ते खेळपट्टी, सर्व माहिती एकाच क्लिकवर
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत 29 सामने पार पडले आहेत. त्यानंतर आता स्पर्धेतील 30वा सामना सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात पार पडणार....
विराटला करायचे नव्हते शतक, पण राहुलने कशी घातली समजूत? स्वत:च केलाय खुलासा, लगेच वाचा
जगभरात क्रिकेट खेळणाऱ्या अनेक संघांमध्ये असे काही खेळाडू असतात, जे नेहमीच स्वत:च्या विक्रमांपेक्षा संघासाठी विजय मिळवण्याचा विचार करतात. या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली....
विराटचा पुण्यातील अनोखा कारनामा वर्षोनुवर्षे राहील आठवणीत, दिग्गजाने फक्त 1 बॉलवर चोपल्या ‘एवढ्या’ धावा
‘रनमशीन’, ‘किंग’ अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा जगप्रसिद्ध विस्फोटक खेळाडू म्हणजे विराट कोहली होय. विराट वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याच्या जबरदस्त शतकाच्या....
विराटच्या शतकासाठी अंपायरने केला मोठा गेम, मुद्दाम नाही दिला वाईड बॉल? व्हिडिओ तुफान व्हायरल
भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत आपला विजयरथ कायम ठेवला आहे. भारताने बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव करत विजयी ‘चौकार’ मारला आहे. भारताच्या या विजयाचा हिरो विराट....
विराटने शतक ठोकल्यानंतर हजारो प्रेक्षकांपुढे मागितली जडेजाची माफी; म्हणाला, ‘मी विश्वचषकात…’
भारतीय संघाने पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर विश्वचषक 2023 स्पर्धेतील विजयाचा ‘चौकार’ मारला आहे. भारताने बांगलादेश संघाला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा विश्वचषकाच्या इतिहासातील बांंगलादेशविरुद्धचा चौथा....




















