Ranji Trophy 2018-19
रणजी ट्रॉफी २०१८-१९: विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना रोमहर्षक स्थितीत
नागपूर। रणजी ट्रॉफी 2018-19चा अंतिम सामना विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. यामध्ये सौराष्ट्राला जिंकण्यासाठी 148 धावांची गरज आहे. यासाठी सौराष्ट्राकडे....
रणजी ट्रॉफी: गतविजेत्या विदर्भासमोर अंतिम सामन्यात सौराष्ट्राचे आव्हान
नागपूर। उद्यापासून(3 फेब्रुवारी) विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र संघात रणजी ट्रॉफी 2018-19 चा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात....
पुजारा, जॅक्सनच्या शानदार शतकी खेळीमुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात
बेंगलोर। आज(28 जानेवारी) रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रने कर्नाटकला 5 विकेट्सने पराभूत करत तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्यांनी 2012-13 आणि....
गतविजेत्या विदर्भाची यावर्षीही रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक,उमेश यादवची चमकदार कामगिरी
रणजी ट्रॉफी 2018-19च्या उपांत्य सामन्यात विदर्भाने केरळवर एक डाव आणि 11 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विदर्भाने मागील वर्षीही अंतिम फेरीत....
तेंडुलकर, गावस्कर, द्रविड यांनाही न जमलेली गोष्ट ४० वर्षीय वसीम जाफरने करून दाखवली
रणजी ट्रॉफी स्पर्धेत आजपासून (24 जानेवारी) विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू झाला आहे. यावेळी वसीम जाफरने या हंगामात 1000 धावांचा टप्पा....
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला टीम इंडियाचा सदस्य आता खेळणार रणजी सामने
आजपासून(24 जानेवारी) रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेची उपांत्य फेरी सुरु झाली आहे. या फेरीत कर्नाटक संघाकडून ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला मयंक अगरवाल खेळत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या....
या संघांमध्ये होणार आहेत रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे सामने
रणजी ट्रॉफी 2018-19 या हंगामाच्या उपांत्य फेरीसाठी संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये केरळ, विदर्भ, कर्नाटक आणि सौराष्ट्र या चार संघांचा समावेश आहे. 24 जानेवारीपासून उपांत्य....
जयदेव उनाडकट कर्णधार असलेल्या सौराष्ट्र संघाने घडवला इतिहास…
लखनऊ। रणजी ट्रॉफीमध्ये सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्रने उत्तरप्रदेशवर 6 विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीतील आजपर्यंतच्या सर्वात....
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत या संघाने केला पहिल्यांदाच प्रवेश
वयानंद। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेमध्ये केरळ विरुद्ध गुजरात यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात केरळने माजी विजेता गुजरातवर 113 धावांनी मात करत पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली आहे. तसेच....
देशांतर्गत क्रिकेटचा बादशाह झाला सचिन, द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादित सामील
नागपूर। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेचे सध्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने सुरु आहेत. या फेरीत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात....
४० वर्षीय वसीम जाफरचा युवा खेळाडूंना लाजवेल असा द्विशतकी धमाका
नागपूर। रणजी ट्रॉफीमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात पाच विकेट्स गमावत 486....
प्रॅक्टिसमध्ये खेळलेले लाखो बाॅल आले कामाला, थेट झाला टीम इंडियाचा सदस्य
भारताचे क्रिकेटपटू केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांना त्यांनी कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांमुळे बीसीसीआयने निलंबित केले आहे. त्यामुळे भारताचा युवा फलंदाज....
या कारणांमुळे झाली शुबमन गिलची टीम इंडियात निवड
भारताचा प्रभावशाली युवा फलंदाज शुबमन गिलची काल(13 जानेवारी) केएल राहुल ऐवजी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याने मागील काही महिन्यांपासून देशांतर्गत स्पर्धेत चांगली....
युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याला केएल राहुल ऐवजी संघात स्थान मिळाले....
केएल राहुल ऐवजी निवड झालेल्या शुबमन गिलबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याला केएल राहुल ऐवजी संघात स्थान मिळाले....





