Rashid Khan

बॅटिंगपेक्षा ती जास्त आवडते का? राशिदने टाकली ‘या’ भारतीय फलंदाजाला गुगली

—
जून 2, 2021

नुकतेच भारतीय संघासाठी पदार्पण केलेला सूर्यकुमार यादव आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर मुंबईमध्ये आपल्या घरी आहे. सूर्यकुमार आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे, तो सातत्याने सोशल....

व्वा! फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणारा राशिद खान झाला सिंगर, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

—
जून 2, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत,बायो बबल भेदून कोरोनाने शिरकाव केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे....

‘या’ क्रिकेटपटूंनी युवा वयातच लीलया पेलली कर्णधारपदाची जबाबदारी, एका भारतीयाचा समावेश

—
जून 1, 2021

क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखले जाते. या खेळात संघाची कामगिरी जरी संपूर्ण ११ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असली तरीही कर्णधारपदाला अनन्यसाधारण महत्व आहे. कर्णधार प्रत्यक्षात....

अन् कपड्यानिशी शॉवर घ्यायला गेला रसल, तीन वर्षापूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा केला उलगडा

—
मे 25, 2021

मैदानावर घडलेल्या काही घटना या खेळाडूंना नेहमी लक्षात राहत असतात. कधी या घटना चांगल्या तर कधी वाईट आठवणी खेळाडूंच्या मनात राहतात. क्रिकेटच्या मैदानावर देखील अशा....

बुमराह किंवा शमी नव्हे तर ‘हा’ टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, विरेंद्र सेहवागने सांगितले नाव

—
मे 17, 2021

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीदेखील तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. सोशल मीडियावर प्रचंड....

भावा, हे घर आहे की हॉटेल? राशिद खानचे आलिशान घर पाहून सीएसकेच्या खेळाडूचे उडाले होश

—
मे 9, 2021

सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करणारा फिरकी गोलंदाज राशिद खान याला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. प्रत्येक हंगामात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या....

आयपीएल इतिहासात ‘या’ गोलंदाजांनी केली आहे सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिकवेळा गोलंदाजी

—
एप्रिल 26, 2021

रविवारचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरला. भारतात सुरु असलेल्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात रविवारी डबल हेडर सामने खेळवले गेले. रविवारी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने....

सहकार्‍यांना साथ देण्यासाठी वॉर्नर आणि विलियम्सनने पाळले रोजे, राशिद खान व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

—
एप्रिल 19, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात झालेली आहे. यंदा रमजानच्या काळातच आयपीएलचे आयोजन होते आहे. त्यामुळे रमजान पाळणारे काही खेळाडू रोजे सुरू असतांना देखील खेळत....

SRHvKKR: सामन्यापुर्वी वातावरण तापलं! राशिद खान अन् केकेआरच्या खेळाडूच्या पत्नीमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

—
एप्रिल 11, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने असणार आहे. या मोठ्या....

अफगानी स्पिनर राशिद खानने रचला इतिहास, ठरला २१ व्या शतकातील विश्वविक्रमी गोलंदाज

—
मार्च 15, 2021

शेख जायेद स्टेडियम, अबू धाबी येथे रविवारी (१४ मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने ६ गडी....

राशिद खानच्या जबरा ‘हेलिकॉप्टर शॉट’ने परदेशी क्रिकेटरला लावले वेड; म्हणाली, “मलाही शिकव”

—
फेब्रुवारी 22, 2021

माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी याचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात सापडतात. धोनीएवढेच त्याच्या स्पेशल हेलिकॉप्टर शॉटचेही पुष्कळ चाहते आहेत. अगदी गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यांपासून ते आंतरराष्ट्रीय....

आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला…

—
जानेवारी 27, 2021

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यादरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका अबुधाबी येथे नुकतीच संपन्न झाली. या तिन्ही सामन्यात विजय मिळवला अफगाणिस्तानने आयर्लंडला व्हाईटवॉश दिला. या मालिकेत प्रभावशाली....

विमान कोसळलं! हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात राशिद गोल्डन डक; समालोचकांनाही आवरेना हसू

—
जानेवारी 8, 2021

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी२० टूर्नामेंट बिग बॅश लीगचा यंदा दहावा हंगाम चालू आहे. या हंगामातील ३३ वा सामना शुक्रवारी (०८ जानेवारी) ऍडलेड स्ट्राईकर्स विरुद्ध रेनेगेड्स संघात....

भल्याभल्या फलंदाजांच्या बत्त्या गुल करणारा राशिद ठरला दशकातील सर्वोत्तम टी२० क्रिकेटर 

—
डिसेंबर 28, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीने सोमवारी (२८ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यातील सर्वोत्तम टी२० क्रिकेटपटूचा पुरस्कार अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याला....

एमएस धोनीला ‘या’ घटनेसाठी मिळाला आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम खिलाडूवृत्तीचा पुरस्कार, पाहा व्हिडिओ

—
डिसेंबर 28, 2020

सोमवारी (२८ डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) साल २०११-२०२० या दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सर्वोत्तम खेळाडूवृत्तीचा....

Previous Next