Rashid Khan
नेपाळच्या गोलंदाजापुढे विरोधी संघाची फलंदाजी फळी खिळखिळी, ५.१ षटकात काढल्या ६ विकेट्स
नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी या संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना शनिवारी (११ सप्टेंबर) पार पडला. या सामन्यादरम्यान नेपाळ संघाचा....
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, मोहम्मद नबीकडे कर्णधारपद; पाहा संपूर्ण टीम
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबनने कब्जा मिळवल्यानंतर त्यांच्या क्रिकेट संघाच्या भविष्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. टी२० विश्वचषकात अफगानिस्तानचा संघ सहभाग....
शाहिद आफ्रिदीला आला तालीबान्यांचा पुळका; केले असे वक्तव्य की, नेटकऱ्यांनी घेतले फैलावर
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने 2017 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु त्याला नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडते. आफ्रिदीची विधाने कधीकधी इतकी....
राशिद खानने अवघ्या ९ चेंडूत ठोकल्या २७ धावा, तुफानी खेळीदरम्यान मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, व्हिडिओ व्हायरल
इंग्लंडमध्ये टी -२०ब्लास्ट लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असा काहीतरी प्रकार घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत....
राष्ट्रप्रेम!! राशिदने मैदानावर केलेल्या ‘त्या’ कृत्याने जिंकले कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचे मन
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केला आहे. अफगाणिस्तानमध्ये जे सुरू आहे,ते पाहून अनेकांचा थरकाप उडाला असेल. अफगानिस्तामध्ये सुरू असलेल्या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.....
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारासोबत तालिबानच्या नेत्यांनी घेतली भेट; दिले ‘हे’ आश्वासन
सध्या तालिबानचे अफगाणिस्थानवरील अधिकारामुळे देशाची परिस्थिती खूप नाजूक झाली आहे. अशात तिथल्या क्रिकेटवर आणि खेळाडूंसाठी चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून अफगाणिस्तानचा संघ....
तालिबानच्या अधिकारानंतरही अफगाणिस्तानचे क्रिकेट सुरक्षित, माजी क्रिकेटपटूचा दावा
नुकतेच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवल्याने, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. अनेक अफगानी लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात पलायन करत आहेत. त्यामुळे,....
अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी राशिद खान झाला भावुक, देशवासियांना दिला ‘असा’ संदेश
अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करत तालिबान्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यास क्रिकेटही अपवाद नाही. क्रिकेट चाहत्यांना भीती वाटतेय की, आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे काय....
तालिबानी संकटानंतर अफगाणी क्रिकेटर उर्वरित आयपीएल खेळणार का? सनरायझर्स हैदराबादकडून आले उत्तर
अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करत तालिबान्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यास क्रिकेट ही अपवाद नाही. क्रिकेट चाहत्यांना भीती वाटतेय की आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे....
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात अफगाणिस्तानचे खेळाडू सहभागी होणार का? ‘ही’ माहिती आली समोर
उर्वरित इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) हंगामातील उर्वरित सामन्यांचे नियोजन १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये होणार आहे. अशात क्रिकेटप्रेमींसाठी एक दुःखद घटना समोर आली आहे. नुकत्याच....
फिरकीपटू राशिदच्या गोलंदाजीची दहशत! यष्टीरक्षकाने केली अशी काही कृती, चाहतेही गेले गोंधळून
सध्या इंग्लंडच्या मैदानावर ‘द हंड्रेड’ स्पर्धा खेळली जात आहे. या लीगमध्ये बरीचशी लक्षवेधी दृश्ये पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित करताना....
‘राहुल चाहर मला राशिद खानची आठवण करून देत आहे’, पाहा कोणी केलीये तुलना
मागील काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने श्रीलंका संघासोबत मर्यादित षटकांची मालिका खेळली आहे. याचदरम्यान संघाचा एक भाग असलेला फिरकीपटू राहुल चाहरने श्रीलंका संघाविरुद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केले....
राशिद खानचा फलंदाजीत जलवा! टी२० सामन्यात ठोकला विचित्र षटकार, व्हिडिओ व्हायरल
अफगाणिस्तान संघाचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान फक्त आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी नाही, तर अनेकदा तळातल्या क्रमांकावर आपल्या आक्रमक फलंदाजीने दिलेल्या योगदानामुळेही चर्चेत असतो. त्याच्या याच आक्रमक....
डेव्हिड भाऊ जोरात! वॉर्नरने आता थेट अक्षय कुमारची केली नक्कल; म्हणाला, ‘सर्वात भारी कोणी केलंय?’
ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला बॉलिवूड आणि टॉलिवूडचे खूप आकर्षण आहे आणि हे कधीच कोणापासून लपून राहिले नाही. वॉर्नर नेहमी भारतीय चित्रपटासंदर्भातील व्हिडिओ....
राशिद खानने बॅटने नव्हे तर, चक्क गोल्फ स्टिकने खेळला ‘हेलिकॉप्टर शॉट’; डॅनिएल वॅटने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांनी अनेक क्रिकेटपटूंना खेळताना आपण पाहिले आहे. परंतु, नुकताच अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला हा हेलिकॉप्टर शॉट बॅटने नाही....

















