ravindra jadeja news

Ravindra-Jadeja

जडेजाच्या वडिलांनी तोडले मुलाशी सर्व संबंध, घरातील वाद चव्हाट्यावर; पत्नी रिवाबा ठरली कारण

फेब्रुवारी 9, 2024

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा सध्या चर्चेत आहे. जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांची जोडी मागच्या वर्षी चांगलीच चर्चेत राहिली. भारतीय जनता पक्षाकडून रिवाबा....

Ravindra Jadeja KL Rahul

IND vs ENG । दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचे पारडे झाले जड, महत्वाचा भारतीय खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

जानेवारी 29, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी संपला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंगलंडने 28 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. मालिकेतील....

Axar Patel Ravindra Jadeja

SA vs IND । टीम इंडियासाठी गुड न्यूज! केपटाऊन कसोटीत महत्वाचा खेळाडू करणार पुनरागमन

डिसेंबर 29, 2023

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळला नाही. फिटनेसच्या कारणास्तव त्याने हा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि....

Ravindra Jadeja

भारत पाकिस्तान सामन्याबाबत रविंद्र जडेजाचे मोठे वक्तव्य, म्हणाला आम्ही 100 टक्के

ऑगस्ट 14, 2023

आगामी आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी होणार आहे. ही स्पर्धा वनडे विश्वचषक 2023च्या तयारीसाठी महत्वपूर्ण स्पर्धा मानली जात आहे.....

Ravindra-Jadeja

जडेजाने शेअर केला ‘फॉरएव्हर क्रश’सोबतचा फोटो; नेटकरीही म्हणाला, ‘भावा, घोड्याला जोरात…’

जून 20, 2023

भारतीय संघाचा खेळाडू रवींद्र जडेजा याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये केली जाते. जडेजा शेवटचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसला होता. या....

MS Dhoni Ziva Dhoni

पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी फॅमिली इमोशनल, झिवाची वडिलांना कडकडून मिठी, पाहा व्हिडिओ

मे 30, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने मिळवले. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसके याचसोबत आयपीएल इतिहासात पाच वेळा विजेतेपद पटकावणारा दुसरा संघ बनला आहे. सीएसके....

MS Dhoni Ravindra Jadeja

सीएसके आणि जडेजातील मतभेत पुन्हा चव्हाट्यावर, सोशल मीडियावर लाईक केली ‘ही’ पोस्ट

मे 11, 2023

आयपीएल 2023चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. सीएसकेने या सामन्यात 27 धावांनी विजय मिळवला. मागच्या वर्षी सीएसकेचे कर्णधारपद मिळाल्यानंतर जडेजाने....

Ravindra-Jadeja-And-Marcus-Stoinis

Video : जडेजाने टाकला IPLमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम चेंडू, दांड्या उडताच स्टॉयनिसला 440 व्होल्टचा शॉक

मे 4, 2023

सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेली इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा दिमाखात पार पडत आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. यामध्ये नव्या....

Ravindra-Jadeja

रविंद्र जडेजाने रचला इतिहास! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कपिल देवनंतर फक्त जड्डूचेच नाव घेतले जाणार

मार्च 1, 2023

भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने बुधवारी (1 मार्च) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500 विकेट्स पूर्ण केल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर....

Ravindra-Jadeja

आता कपिल देव आणि जडेजात जास्त फरत नाही! आकडेवारी पाहून तुम्हालाही बसेल विश्वस

फेब्रुवारी 27, 2023

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्याच जडेजा मोठ्या काळानंतर भारतीय जर्तीत दिसला....

Ravindra-Jadeja-And-Rohit-Sharma

केएल राहुलनंतर कोण? हरभजन सिंगने सुचवले भारताच्या नव्या उपकर्णधाराचे नाव

फेब्रुवारी 25, 2023

मागच्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा टी-20 विश्वचषख खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी जडेजाला जवळपास पाच महिन्यांचा वेळ लागला. पण पुनरागमन मात्र त्याचे जबरदस्त राहिले.....

Ravindra Jadeja

ब्रेकिंग! सामनावीर ठरेलेल्या रविंद्र जडेजावरच आयसीसीची मोठी कारवाई, बसला आर्थिक नुकसानीचा फटका

फेब्रुवारी 11, 2023

भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियान संघाला 132 धावांनी पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 400....

Ravindra Jadeja

कपिल देवपेक्षा जडेजा-अश्विनचे प्रदर्शन वरचढ! नागपूर कसोटीत रचला गेला नवा विक्रम

फेब्रुवारी 11, 2023

भारतीय संघाेचा फिरकीपटू अष्टपैलू रविंद्र जडेजा नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा हिरो ठरला. ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळण्यासाठी जडेजाची भूमिका सर्वात महत्वाची राहिली.....

Ravindra-Jadeja-And-R-Ashwin

जड्डू इज बॅक! चेंडूनंतर आता बॅटनेही राडा करतोय रवींद्र, अर्धशतक झळकावल्यानंतर केले खास सेलिब्रेशन; पाहा

फेब्रुवारी 10, 2023

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले. नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा....

बॉल टॅम्परिंगविषयी बोलणाऱ्या मायकल वॉनला रवी शास्त्रींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले वाचाच

फेब्रुवारी 10, 2023

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजा याने भारतीय संघासाठी पुनरागमन केले. दुखापतीनंतर पहिलाच सामना खेळताना जडेजाने गुरुवारी (9 फेब्रुवारी) पहिल्या डावात पाच....

Next