RCB vs MI

Glenn-Maxwell

अर्रर्र! आरसीबीसाठी ट्रेनिंग सुरू करूनही मॅक्सवेल खेळणार नाही आजचा सामना; पण कधी उतरणार मैदानात?

एप्रिल 5, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामातील १३वा सामना राजस्थान राॅयल्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल....

सामन्यापूर्वीच तयार होता पोलार्डची विकेट घेण्याचा प्लॅन, वाचा हॅट्रिकवीर हर्षलने कसा केला मुंबईकरचा गेम?

सप्टेंबर 27, 2021

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला आहे. हा सामना बेंगलोर संघाने ५४ धावांनी....

मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का

सप्टेंबर 27, 2021

रविवार रोजी (२६ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा डबल हेडर झाला. यातील पहिला सामना दुसऱ्या टप्प्यात सलग २ सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज....

हृदय जिंकलस! टीम इंडिया आधी आयपीएलमधील वैर नंतर; विराटची निराश झालेल्या इशान अन् रोहितशी भेट

सप्टेंबर 27, 2021

रविवार रोजी (२६ सप्टेंबर) दुबईच्या शारजाह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २ दिग्गज कर्णधारांचे संघ अर्थातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स आमने सामने आले होते. बेंगलोरच्या १६६....

हार्दिक, पोलार्डसारख्या दांडग्या फलंदाजांनाही बदडलं, हर्षलच्या हॅट्रिकचा व्हिडिओ बघून म्हणाल, ‘सरस छे’!

सप्टेंबर 27, 2021

आयपीएल २०२१ च्या ३९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून ५४ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात हर्षल पटेलने करिश्माई गोलंदाजी केली आणि हॅट्रिकसह....

Virat-Kohli

विराटकडून टी२०मध्ये १० हजार धावांचा हिमालय पार! असा भीमपराक्रम करणारा कोहली पहिलाच भारतीय

सप्टेंबर 26, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३९ वा सामना रविवार रोजी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात....

‘कोहलीने प्रार्थना करावी की मुंबईकर फॉर्ममध्ये नसावेत,’ अवघे १८ सामने खेळणाऱ्या दिग्गजाचे मोठे भाष्य

एप्रिल 2, 2021

आयपीएल सुरू होण्याची प्रतीक्षा अखेर संपत आली आहे. आयपीएल स्पर्धा काही दिवसांवर आहे. ९ एप्रिल रोजी, ५ वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स समोर पहिले....

Video: चित्त्याच्या चपळाईने पडिक्कलने घेतला झेल; मुंबईच्या धुरंधरला केलं पव्हेलियनला रवाना

ऑक्टोबर 28, 2020

प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने बुधवारी (२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०ची रंगतदार लढत झाली. अबु धाबीच्या शेख झायेद....

आयपीएलमध्ये बळींचे शतक पूर्ण करणाऱ्या ‘बुमराह’सोबत अनोखा योगायोग; वाचून शाॅक व्हाल

ऑक्टोबर 28, 2020

अबु धाबीच्या मैदानावर बुधवारी (२८ ऑक्टोबर) जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील रंगतदार लढत झाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात ही लढत झाली.....

विराट- रोहितमधील खुन्नस कायम! पाहा कोण पडलंय कुणाला भारी?

सप्टेंबर 28, 2020

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे सोमवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना पार पडला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात हा खेळण्यात आला. या....

मुंबईविरुद्ध जिंकायचे असेल तर बेंगलोरने करावेत ‘हे’ बदल, माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला

सप्टेंबर 28, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील १०वा सामना आज (२८ सप्टेंबर) दुबई येथे खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडयिन्स संघात हा सामना होणार....

या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार

ऑगस्ट 30, 2020

जर कामगिरी चांगली झाली नाही तर आयपीएलमध्ये चालु हंगामात कर्णधार बदलले जातात. अगदी शेवटचे काही सामने बाकी असतानाही कर्णधारांची गच्छंती होतं असते. काही संघ असेचही....

३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका

ऑगस्ट 27, 2020

आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू  कमाल करतात, पण त्याचबरोबर अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूही अनेकदा अफलातून कामगिरी करताना दिसतात. आयपीएल हा जरी युवा खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफाॅर्म....

आयपीएलचे तब्बल १२ हंगाम एकाच संघाकडून खेळणारा तो एकटा क्रिकेटर

ऑगस्ट 27, 2020

आयपीएल २०२०चे आयोजन यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान होत आहे. केवळ तिसऱ्यांदा आयपीएलचे सामने परदेशात होणार आहेत. यापुर्वी दक्षिण....

आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू

मार्च 22, 2020

आयपीएलने काही वर्षातच जगभरात आपली लोकप्रियता मिळवली आहे. आता तर जगभरातील श्रीमंत लीगमध्ये आयपीएलची गणना देखील होते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना त्यांची क्षमता, कौशल्य दाखवण्यासाठी मोठे....