Ricky Ponting
सायमंड-हरभजनमध्ये झालेले मंकीगेट प्रकरण नक्की काय? कुणाची होती चुक?
कुठलाही संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर किंवा ऑस्ट्रेलिया संघही दुसऱ्या देशात दौऱ्याला गेल्यावर स्लेजिंग हे होतंच. ऑस्टलियाचे खेळाडू नेहमीच स्लेजिंगसाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा विरोधी खेळाडूसुद्धा शांत....
इशांत शर्मा दिल्लीच्या पहिल्या २ सामन्यात न खेळण्यामागे काय आहे कारण, प्रशिक्षक पाँटिंगने केला खुलासा
इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम चालू होऊन एक आठवडा पलटून गेला आहे. मात्र, पहिल्याच आवड्याच दिल्ली कॅपिटल्सच्या काही खेळाडूंना संघातून बाहेर बसावे लागले. यात....
निर्णायक क्षणी कर्णधार पंतने अश्विनवर दाखवला नाही विश्वास, इथेच झाली चुक; प्रशिक्षकाची कबुली
आयपीएलमधील 14 व्या मोसमात गुरुवारी (15 एप्रिल) रोजी खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. या पराभवाबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे मुख्या प्रशिक्षक....
कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने विजयासह हंगामाची दणदणीत सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ....
चेन्नई संघात ‘या’ खेळाडूचे पुनरागमन होत असल्याचे पाहून दिल्लीचा प्रशिक्षक पाँटिंग आला टेंशनमध्ये, म्हणाला…
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते. तसेच आज (१० एप्रिल)....
टीका केली, तरीही गुरु तो गुरुच! पृथ्वी शॉने प्रशिक्षक पाँटिंगची केली ‘चक दे’मधील शाहरुख खानशी तुलना
गतवर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात उत्कृष्ट कामगिरी करत आयपीएल २०२० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेमध्ये सलामीवीर पृथ्वी शॉ याला साजेशी कामगिरी....
सीएसके जरा जपून! पहिल्या लढतीत स्टिव्ह स्मिथ करणार ‘या’ क्रमांकावर फलंदाजी
इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२१ लिलावात ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला आपल्या संघात सामील केले होते. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार असलेल्या स्मिथला यंदाच्या लिलावापूर्वी....
सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठे साम्य, रिकी पाँटिंगने केला दावा
भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यानंतर त्याने....
पाँटिंगचा खळबळजनक खुलासा, ‘शॉने त्यावेळी माझ्या डोळ्यात पाहात नेटमध्ये सराव करण्यास नकार दिला होता’
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. कारण त्याने....
कौतुकास्पद! पॉटिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाचा १७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत, तोही ऑस्ट्रेलियाच्याच महिला संघाकडून
रविवारी (४ एप्रिल) ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ६ विकेट्सने....
‘रनमशीन’ विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी; सचिन, पाँटिंगच्या विश्वविक्रमांची करु शकतो बरोबरी
आज (२६ मार्च) भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाने....
विराट कोहलीने वनडेमध्ये रचला इतिहास; मायदेशात सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला गहुंजे, पुणे येथे सुरुवात झाली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर मालिकेतील तिन्ही सामने खेळविले जातील. पहिल्या....
कोहलीचे दिसले पुन्हा ‘विराट’ रुप, ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसराच कर्णधार
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथे टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. यासह भारतीय संघाने....
विराट कोहलीने ‘कॅप्टनकूल’ धोनीला तर टाकले मागे आता निशाण्यावर पाँटिंग आणि स्मिथचे विक्रम
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. हा सामना कसोटी मालिकेतील तिसरा सामना असल्याने भारताने कसोटी....
IND Vs ENG : एक शतक अन् पाँटिंगला पछाडत कोहलीच्या नावावर होणार ‘वर्ल्डरेकॉर्ड’
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चिवट झुंज दिली होती. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या ४२० धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा....














