Ruturaj Gaikwad And Devon Conway Partnership
सीएसकेची जोडी जबरदस्त! ऋतु-कॉनवेचे दोनच हंगामात अनेक विक्रमांवर ‘राज’
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. चेन्नईने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत या सामन्यात विजय मिळवला.....







