Ruturaj Gaikwad
बर्फाळ दऱ्यांमध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाला ऋतुराज गायकवाड, पाहा चेन्नईच्या कर्णधाराचं हे वेगळं रुप
ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करतोय. यंदाच्या आयपीएलमध्ये तो जबरदस्त फार्मात आहे. ऋतुराज आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून....
केएल राहुलचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडलाही संधी नाही
टी20 विश्वचषकाचा बिगुल वाजला आहे. मंगळवारी बीसीसीआयनं आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. निवडकर्ते अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीनं अनेक क्रिकेटपटूंच्या नावांवर विचारमंथन....
ऋतुराज गायकवाडची दुखापत चेन्नईचं संकट वाढवणार? आयपीएल 2024 मधून बाहेर होणार का सीएसकेचा कर्णधार?
आयपीएल 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सीएसकेनं 78 धावांनी शानदार....
हैदराबादविरुद्ध ‘नर्व्हस नाईंटी’चा बळी ठरला ऋतुराज गायकवाड, अवघ्या 2 धावांनी हुकलं हंगामातील दुसरं शतक
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार खेळी खेळली. त्याचं या हंगामातील दुसरं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. गायकवाड 54 चेंडूत 98 धावा....
चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे. ऋतुराजनं लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 56 चेंडूत....
महाराष्ट्राच्या वाघानं इतिहास घडवला! केएल राहुलचा मोठा विक्रम मोडला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!
रविवारी (14 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं 40 चेंडूत 69 धावांची....
‘सर’ जडेजानं केली ‘थाला’ची बरोबरी, एमएस धोनीचा आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड धोक्यात
आयपीएल 2024 मधील 22वा सामना दोन माजी विजेत्या संघांमध्ये खेळला गेला. एका बाजूला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारी चेन्नई सुपर किंग्सची टीम आणि दुसऱ्या बाजूला दोन....
धोनीसमोर ऋतुराज फक्त रिमोट कंट्रोल कर्णधार? दीपक चहरनंही घेतली मजा
आयपीएल 2024 चा पहिला सामना मागील आठवड्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. त्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी फिल्डिंग....
टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सातवा सामना खेळला गेला. या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज....
IPL 2024 मध्ये आज दोन नव्या कर्णधारांची झुंज, ऋतुराज गायकवाड समोर शुबमन गिलचं आव्हान
आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात दोन असे संघ आमनेसामने आहेत ज्यांनी हंगामाची सुरुवात शानदार विजयानं केली. या दोन्ही संघांचे कर्णधार नवखे आहेत. आज चेन्नई सुपर....
“माझ्यासोबत ‘माही भाई’ आहे, त्यामुळे मला…”; चेन्नईचा कर्णधार ऋतुराजनं सांगितला पहिल्या सामन्यातील अनुभव
आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं शानदार विजयाची....
रवींद्र जडेजा कर्णधार म्हणून फ्लॉप का झाला? प्रशिक्षक फ्लेमिंगनं थेटच सांगितलं
आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. माहीच्या जागी ऋतुराज गायकवाडला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आलंय. धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद....
पुण्यात आलिशान घर अन् अप्रतिम कार कलेक्शन, जाणून घ्या ऋतुराज गायकवाडची एकूण संपत्ती किती?
महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंंतर फ्रँचायझीनं ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवली आहे. ऋतुराज 27 वर्षांचा असून त्यानं फार कमी कालावधीत क्रिकेट विश्वात....
कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव
चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2024 साठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. ऋतुराजनं दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून ही जबाबदारी घेतली. ऋतुराजचा सीएसकेसोबत आयपीएलचा....
चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर काय आहे धोनीचा भविष्यातील प्लॅन? ऋतुराजकडे नेतृत्व का दिलं?
2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम खेळला गेला. क्रिकेटचाहते तेव्हापासून महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून पाहतायेत. मात्र आता त्याचा कर्णधारपदाचा प्रवास संपला....


















