Shaun marsh

Shaun Marsh Retirement

IPLच्या पहिल्या हंगामातील ऑरेंज कॅप विजेत्या मार्शचा क्रिकेटला अलविदा, आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच माजवली होती खळबळ

जानेवारी 14, 2024

Shaun Marsh Retirement: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज शॉन मार्श याने 2001 पासून सुरू झालेल्या आपल्या शानदार कारकिर्दीला अलविदा म्हणत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी (13....

Aus-vs-PAk-Test

AUS vs PAK: पहिल्या डावात पाकिस्तान संघ 313 धावांवर सर्वबाद, कर्णधार पॅट कमिन्सने घेतलं विकेट्सचं पंचक

जानेवारी 3, 2024

सिडनी कसोटीत मोहम्मद रिझवान, आगा सलमान आणि आमेर जमाल यांच्या खेळीने पाकिस्तानची इज्जत वाचवली. एकवेळी अवघ्या 50 धावांत 4 विकेट गमावलेल्या पाकिस्तान संघाने या तीन....

Shaun Marsh Rishabh Pant

आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

मार्च 10, 2023

ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फलंदाज शॉन मार्श याने देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शुक्रवारी (10 मार्च) मार्शने ही मोठी घोषणा केली.....

Jos-Buttler

भले शाब्बास! IPL इतिहासात ऑरेंज कॅप पटकावणारे दमदार फलंदाज, बटलर ठरला राजस्थानचा पहिलाच पठ्ठ्या

मे 29, 2022

जगभरात ज्या टी२० लीग स्पर्धेची सर्वात जास्त चर्चा रंगते, त्यांपैकीच एक म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) पार....

राडाच ना! आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे विस्फोटक फलंदाज; ऋतुराज ठरला चेन्नईचा तिसरा खेळाडू

ऑक्टोबर 15, 2021

जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा टप्पा युएईत पार पडला. यातील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) झाला. यामध्ये चेन्नई....

“भारताविरुद्ध ‘या’ खेळाडूला उतरवा सलामीला”; ऍलन बॉर्डर यांनी सुचवला तोडगा

डिसेंबर 9, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणारी चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ऍशेस मालिकेइतकीच प्रतिष्ठा या मालिकेला सध्या मिळते आहे. मात्र,....

IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत

ऑक्टोबर 14, 2020

क्रिकेट प्रकार कोणताही असो, त्यात शतक करणे सोपी गोष्ट नाही. मग त्याला आयपीएलतरी अपवाद कसा असेल. आयपीएलमध्येही शतक ठोकणे इतके सोपे नाही, परंतु आतापर्यंतचा इतिहास....

आयपीएलच्या इतिहासात धोनीसह सर्व यष्टीरक्षकांना राहुलने एका सामन्यात टाकलंय मागे, कारण…

सप्टेंबर 24, 2020

आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला.....

राहुलचं एकच शतक आणि बाकी सगळी शतकं, कारण आयपीएलच्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच घडलंय

सप्टेंबर 24, 2020

आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला.....

आयपीएलमधील ‘या’ संघाविरूद्ध शतक करणे सर्वात सोपे! असं आम्ही नाही ‘हा’ रेकाॅर्ड सांगतोय

सप्टेंबर 24, 2020

आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला.....

लाजीरवाणा पराक्रम! इतके कॅच सोडूनही विराटने पटकावला पहिला क्रमांक

सप्टेंबर 24, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात....

पंजाबच्या कर्णधाराने ‘या’ विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिनलाही टाकलंय मागे

सप्टेंबर 24, 2020

जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यातील ६ वा सामना गुरूवारी (२४ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि....

मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील ३ चित्तथरारक सामने

ऑगस्ट 30, 2020

मुंबई इंडियन्सला आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. कारण त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त ४ वेळा (२०१३, २०१५, २०१७ व २०१९) आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर....

एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा

ऑगस्ट 29, 2020

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमद्ये आपल्याला जगभरातील मोठ-मोठे खेळाडू खेळताना दिसतात. कदाचित या कारणामुळेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते. पण, जेवढी ही....

या दिग्गजाने निवडला किंग्स इलेव्हन पंजाबचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ, पहा कोणाला केलंय कर्णधार

ऑगस्ट 12, 2020

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सर्वकालिक अंतिम अकरा खेळाडूंची निवड केली आहे. त्यांनी या संघाचा कर्णधार महेला जयवर्धनेला बनवले आहे. विशेष....

Next