Sheldon Jackson
भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा, सिडनी कसोटी दरम्यान धक्कादायक बातमी समोर
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या शेल्डन जॅक्सनने निवृत्ती जाहीर केली आहे. तो यापुढे वनडे किंवा टी20 फॉरमॅटमध्ये दिसणार नाही. शेल्डन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळला....
ऋतुराजचे शतक वाया, महाराष्ट्राला नमवून सौराष्ट्र विजय हजारे ट्रॉफीचा चॅम्पियन
विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघात खेळला गेला. या सामन्यात सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत....
चालू सामन्यात ज्युनिअरच्या अंगावर धावून गेला अंबाती रायुडू, पंचांनाही खटकलं कृत्य
क्रिकेट सामन्यांदरम्यान अनेकदा असे काही घटना घडतात, ज्यांची कुणी अपेक्षाही केलेली नसते. मात्र, नंतर सर्वत्र त्याच गोष्टीच्या चर्चा सुरू होतात. आताही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये असेच....
“मी ३५ चा आहे ७५ चा नव्हे”; इंडिया ए संघातही निवड न झाल्याने उद्विग्न झाला जॅक्सन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकताच न्यूझीलंड ए विरुद्धच्या चारदिवसीय प्रथमश्रेणी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. गुजरातचा सलामीवीर प्रियांका पांचाल याला संघाचे कर्णधार बनवण्यात आले....
पेढे वाटा पेढे! केकेआरच्या ‘या’ क्रिकेटरच्या घरी आला नवा पाहुणा, पत्नीने गोंडस मुलाला दिला जन्म
भारतीय क्रिकेटमधून एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन हा दुसऱ्यांदा वडील बनला आहे. त्याची पत्नी वरदा जॅक्सन हिने रविवारी (१२....
केकेआरच्या खेळाडूला जोराने डोक्यावर लागला चेंडू, पाहून चहलच्या हृदयाची वाढली धडधड; केली विचारपूस
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेला सामना अतिशय रोमांचक राहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात राजस्थानने बाजी मारली. त्यांनी ७ धावांनी हा सामना....
कौतुकाची थाप आणि अनुभवाचा सल्ला! युवराजकडून शेल्डन जॅक्सनला खास संदेश
आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने झाली. सीएसकेसाठी या सामन्यात एमएस धोनीने अप्रतिम प्रदर्शन केले,....
केकेआरच्या युवा किपरची कला पाहून मास्टर-ब्लास्टरला आठवला धोनी; क्षणार्धात केले ट्विट
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५ हंगाम शनिवारी (२६ मार्च) सुरू झाला. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या....
विदर्भाचा धुव्वा उडवत सौराष्ट्राने गाठली विजय हजारे ट्रॉफीची उपांत्य फेरी
विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२(Vijay Hazare Trophy 2021-22): विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) सौराष्ट्रने (Saurashtra) विदर्भाला (Vidarbha) ७ विकेट्सने हरवत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सौराष्ट्र संघाने....
‘हे’ ५ क्रिकेटर ठरू शकतात चेतेश्वर पुजारासाठी धोक्याची घंटा, घेऊ शकतात कसोटी संघातील जागा
चेतेश्वर पुजारा सलग दोन वर्षे बॅटने फ्लॉप ठरला आहे. चेतेश्वर पुजारा हा एकेकाळी भारतीय संघाच्या कसोटी संघाचा कणा होता पण आज तो संघाचा कमकुवतपणा बनला....
मुश्ताक अली ट्रॉफी गाजवणाऱ्या ‘या’ पाच जणांवर आयपीएलमध्ये लागू शकते कोट्यावधींची बोली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दरवर्षी देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेचा चौदावा हंगाम सोमवारी (२२ नोव्हेंबर) संपला. या हंगामात....
‘तो’ देवदूतासारखा धावला, नाहीतर आज क्रिकेटर नव्हे पाणेपाणी विकणारा असतो; युवा शिलेदाराचा खुलासा
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी टी२० लीग आहे. या स्पर्धेमुळे अनेक युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वीच देशांतर्गत....
भारत-श्रीलंका मालिकेसाठी निवड न झाल्याने ‘हा’ धुरंधर दु:खी, ठोकलीत २७ शतके
जुलै महिन्यात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. हा दौरा सुरू असताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली....
देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर, ‘या’ वरिष्ठ खेळाडूंनी केली वार्षिक कराराची मागणी
जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ या साथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका हा क्रीडाक्षेत्राला बसत आहे. अनेक महत्त्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या गेल्या आहेत. याच कारणाने भारतातील सर्वात मोठी....
‘कोणता नियम म्हणतो ३० नंतर भारतीय संघात निवड होत नाही,’ ३४ वर्षीय यष्टीरक्षक भडकला
कोणत्याही क्रिकेटपटूला त्याच्या राष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळणे स्वप्नवतच असते. राष्ट्रीय संघात जागा मिळवण्यासाठी ते देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये आपले सर्वोत्कृष्ट देताना दिसतात.....



















