Shreyas Gopal

shreyas Gopal

सनरायझर्स हैदराबादने मारली आपल्याच पायावर कुऱ्हाड, ज्या दोन खेळाडूंना सोडले आणि त्यांनीच केला धमाका

आयपीएल 2023 स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. आयपीएलच्या सर्व संघानी लिलावाआधी आपल्या करारबद्ध आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जमा केली आहे. त्यातच सनरायझर्स हैदराबाद ...

निकिताच्या गुगलीवर गोपाल ‘क्लीनबोल्ड’; बेंगलोरमध्ये बांधली लग्नगाठ

आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल लग्नाच्या बंधनात अडकला आहे. बुधवारी (२४ नोव्हेंबर) त्याने प्रेयसी निकिता शिवसोबत लग्न गाठ बांधली. गोपालने स्वतः ...

नुकताच साखरपुडा झालेल्या श्रेयसच्या होणाऱ्या पत्नीचे राहुलशी आहे ‘हे’ नाते, पार्टींमध्ये होत असते भेट

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू श्रेयस गोपाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याची प्रेयसी निकिता शिवसोबत साखरपुडा पार केला आहे. श्रेयसने ट्विट करून त्याच्या ...

‘फुल टू फिल्मी’ पद्धतीने राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला साखरपुडा, फोटो तुफान व्हायरल

भारताचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाल हा लवकरच त्याच्या प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या होणाऱ्या जीवनसंगिनीचे नाव निकीता असे आहे. गुरुवारी (12 ऑगस्ट) त्याचा निकितासोबत साखरपुडा ...

आमच्यासारखे आम्हीच! जसप्रीत बुमराह आणि श्रेयस गोपाळने केली एकमेकांच्या गोलंदाजीची नक्कल, पाहा धमाल व्हिडिओ

आयपीएल २०२१ मध्ये गुरूवारी (२९ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने ...

थ्री इन वन! राजस्थानचा गोलंदाज करतोय भज्जी, बुमराह आणि अश्विनसारखी गोलंदाजी, पाहा व्हिडिओ

राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल २०२१ अत्यंत निराशाजनक जात आहे. संघाने खेळलेल्या पहिला चार पैकी तीन सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी राजस्थानचे ...

व्हिडिओ : राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूने केली बुमराह, अश्विन आणि भज्जीच्या गोलंदाजीची नक्कल

आयपीएल मधील संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने यंदाच्या हंगामात काहीशी अडखळत सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी खेळलेल्या तीन सामन्यांपैकी त्यांनी दोन ...

भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

जसे क्रिकेटमध्ये द्विशतक, त्रिशतक करणे दुर्मिळ गोष्ट आहे तसेच हॅट्रिक घेणेही दुर्मिळच गोष्ट आहे. पण २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९ वेळा हॅट्रिक ...

आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी

इंडियन प्रीमियर लीग २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी असे म्हटले जात होते की, युएईच्या मैदानावर फलंदाजांपेक्षा जास्त गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळेल. कारण युएईची मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर ...

मी काही केलंच नाही! तुषार देशपांडेला धक्का दिल्यामुळे श्रेयस झाला ट्रोल

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 30 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 13 धावांनी पराभूत करून गुणतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला. दिल्लीचा प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता ...

राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट

दिग्गज टेनिसपटू आणि आणि लाल मातीचा बादशाह राफेल नदालने नुकताच आपल्या कारकिर्दीतील १३ व्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत पुरुष एकेरीत ...

लोटांगण.. सपशेल लोटांगण!! ‘या’ गोलंदाजांपुढे रोहितला येते गिरकी, पाहा काय आहे रेकॉर्ड

मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ...

आयपीएलच्या ‘या’ ५ संघांतील गोलंदाजांना तोड नाही, केलाय सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात हॅट्रिक घेणे ही गोलंदाजीची सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. म्हणून, सलग तीन चेंडूत तीन बळी घेणे हे एका गोलंदाजांचे स्वप्न असते. ...

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

आयपीएलचा १३ वा सत्र युएईमध्ये सुरु झाला आहे. तेथे खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहेत. त्याशिवाय युएई मधील मैदानेही खूप मोठी आणि लांब असल्याने कोणत्याही फलंदाजाला ...

असे ३ खेळाडू, जे राजस्थान रॉयल्सला मिळवून देऊ शकतात दुसरे आयपीएल विजेतेपद

२००८ मध्ये इंडियन प्रीमीयर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज ही स्पर्धा टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेला जगभरात लोकप्रियता ...